शहरं
Join us  
Trending Stories
1
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
2
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
3
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
4
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
5
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
6
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
7
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
8
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
9
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
10
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
11
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
12
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
13
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
14
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
15
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
16
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
17
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
18
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण; याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार
19
‘डीसीजीए’ विमान इंधन स्वीचची  ‘बोईंग’मध्ये करणार चौकशी; पथक लवकरच अमेरिकेत जाऊन तपास करणार
20
भटके कुत्रे : सुप्रीम कोर्टाने आपली जबाबदारी झटकली; मनेका गांधींचा आरोप, पूर्वीचे आदेशच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Bandh: रत्नागिरीत शिवसेनेचा राडा; दुकानं बंद करण्यासाठी व्यापाऱ्यांशी घातला वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 11:51 IST

रत्नागिरी शहरातील बाजारपेठेत व इतर ठिकाणी दुकाने बंद होती काही ठिकाणी किरकोळ स्वरुपात दुकाने व खाद्यपदार्थाच्या हातगाड्या उघड्या होत्या.

रत्नागिरी : महाविकास आघाडीने केलेल्या आवाहनानुसार महाराष्ट्र बंदमध्ये रत्नागिरीतील व्यापारीही सहभागी झाले आहेत. काही ठिकाणी दुकाने उघडी ठेवणाऱ्यांशी शिवसेना पदाधिकाऱ्यांची बाचाबाचीही झाली.

रत्नागिरी शहरातील बाजारपेठेत व इतर ठिकाणी दुकाने बंद होती काही ठिकाणी किरकोळ स्वरुपात दुकाने व खाद्यपदार्थाच्या हातगाड्या उघड्या होत्या.  एसटी महामंडळ ने आपली वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू ठेवली आहे लांब पल्ल्याच्या गाड्याही नियोजित वेळेत सोडण्यात आले आहेत ग्रामीण भागात जाणाऱ्या गाड्या कुठल्याही प्रकारे बंद न करता सोडण्यात येत आहेत तसेच बाहेरून येणाऱ्या गाड्या रत्नागिरी शहरांमध्ये येत आहेत.

रिक्षा वाहतूक काही प्रमाणात चालू आहे. या बंदमधून अत्यावश्यक सेवेला वगळल्याने  दूध, अंडी यांचीही वाहतूक सुरळीत सुरू होती.
दुपारी एक नंतर सुरू होतील असे व्यापारी संघाने सांगितले आहे. शिवसेना पदाधिकारी सकाळी शहरात दुकाने बंद करण्याचे आवाहन करत फिरत होते. काही ठिकाणी दुकानदारांनी बंद न करण्याची भूमिका घेतल्याने वादावादीही झाली.

टॅग्स :Maharashtra BandhMaharashtra BandhShiv Senaशिवसेना