शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
5
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
6
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
7
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
8
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
9
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
10
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
12
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
13
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
14
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
15
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
16
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
17
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
18
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
19
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
20
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

mucormycosus Ratnagiri : जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा पहिला बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 15:28 IST

mucormycosus Ratnagiri : गेले २५ दिवस कामथे उपजिल्हा रुग्णालयात मृत्यूशी झुंज देणाऱ्या तालुक्यातील नायशी येथील ३५ वर्षीय कोरोनाबाधित व म्युकरमायकोसिसचा आजार जडलेल्या रुग्णांचा शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. जिल्ह्यातील म्युकरमायकोसिसचा पहिला बळी ठरला आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा पहिला बळी चिपळूण-नायशी येथील रुग्ण, सावर्डे विभागात खळबळ

चिपळूण : गेले २५ दिवस कामथे उपजिल्हा रुग्णालयात मृत्यूशी झुंज देणाऱ्या तालुक्यातील नायशी येथील ३५ वर्षीय कोरोनाबाधित व म्युकरमायकोसिसचा आजार जडलेल्या रुग्णांचा शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. जिल्ह्यातील म्युकरमायकोसिसचा पहिला बळी ठरला आहे.काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची बाधा झाल्याने उपचारासाठी कामथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अशातच त्यांना म्युकरमायकोसिसचा त्रास झाला. त्यामुळे त्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. अशातच शुक्रवारी रात्री उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर शनिवारी नायशी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.ते खासगी संस्थेत चालक म्हणून काम करीत होते. गेली १५ वर्षे या संस्थेत कार्यरत होते. चार वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन वर्षीय मुलगा, आई-वडील, दोन भाऊ असा परिवार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी