शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

..अन् दिव्यांगांनी घेतली गगनभरारी, दुर्गाशक्ती संस्थेने घडवून आणला विमान प्रवास

By मेहरून नाकाडे | Updated: June 6, 2024 17:34 IST

रत्नागिरी  : आयुष्यात एकदा तरी विमानातून प्रवास करायचा, असे स्वप्न प्रत्येकण पाहतो. पण सर्वांच्याच नशिबी ते शक्य नसते. ज्यांना ...

रत्नागिरी  : आयुष्यात एकदा तरी विमानातून प्रवास करायचा, असे स्वप्न प्रत्येकण पाहतो. पण सर्वांच्याच नशिबी ते शक्य नसते. ज्यांना साधा प्रवास करतानाही अनेक अडचणी येतात अशा दिव्यांग बांधवांना विमान प्रवास म्हणजे दुरापास्तच. मात्र त्यांनाही विमानातून प्रवासाचा अनुभव घेता यावा यासाठी दिव्यांगासाठी कार्यरत असणार्‍या दुर्गाशक्ती संस्थेतर्फे दिव्यांगाना विमान प्रवास घडवून आणला. मुंबई ते हैदराबाद असा हा प्रवास झाला. जिल्ह्यातील नऊ दिव्यांगानी विमानप्रवास केला. चिपळूणमधून निघून मुंबई-हैदराबाद असा प्रवास घडवण्यात आला. अवघ्या सव्वा तासात विमान हैदराबाद विमानतळावर दाखल झाले. येथील मुग्धा शाह यांच्या निवासस्थानी त्यांनी रात्री मुक्काम केला. दुसर्‍या दिवशी रामोजी फिल्म सिटीची सफर घडवून आणली. परतीचा प्रवास रेल्वेतून करताना या बांधवांनी रेल्वे प्रवासाचाही अनुभव घेतला.विमान प्रवास तिकीट, रोटरी क्लब ऑफ डोंबिवलीचे अध्यक्ष दिनेश पोतनीस यांनी प्रायोजित केले. ही सहल यशस्वी होण्यासाठी, समिर नाकाडे, मुग्धा शाह, अशोक भुस्कुटे, अश्विनी  भुस्कुटे यांनी विशेष परिश्रम घेतले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीairplaneविमान