शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

आता देशाला मिळणार सोनंच सोनं! राजस्थान होणार मालामाल; या शहरात सापडलाय मोठा खजिना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2024 13:38 IST

सरकारकडून करण्यात आलेल्या लिलाव प्रक्रियेनुसार, दोन ब्लॉक भूकिया आणि जगपुरा वाटप करण्यात आले आहे. सोन्याच्या खाणीचा परवाना मिळविण्यासाठी देशातील अनेक बड्या कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू होती...

राजस्थानातील बांसवाडा येथील सोन्याच्या खानीतून आता लवकरच सोने काढण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. यासंदर्भातील लिलाव प्रक्रिया सरकारने पूर्ण केली आहे. महत्वाचे म्हणजे, ही खान आगामी काळात देशाच्या 25% सोन्याचा पुरवठा करू शकते. अर्थात आता राजस्थानातील बाडमेर गोल्ड सिटी म्हणून ओळखले जाईल.

सरकारकडून करण्यात आलेल्या लिलाव प्रक्रियेनुसार, दोन ब्लॉक भूकिया आणि जगपुरा वाटप करण्यात आले आहे. सोन्याच्या खाणीचा परवाना मिळविण्यासाठी देशातील अनेक बड्या कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू होती. यांपैकी दोन ब्लॉकसाठी मध्य प्रदेशातील रतलाम येथील सय्यद ओवेस अली फर्मला  परवाना मिळाला आहे.

तर इतर ब्लॉक कांकरिया गारा गोल्डच्या कंपोझिट परवान्यासाठी 5 कंपन्या रेसमध्ये आहेत. यात मुंबईची पोद्दार डायमंड प्रायव्हेट लिमिटेड, अहमदाबादची हीराकुंड नेच्युरल रिसोर्सेस लिमिटेड, रतलामची ओवेस मेटल अँड मिनरल्स प्रोसेसिंग लिमिटेड, उदयपूरची हिंदुस्तान झिंक आणि कानपूरच्या जेके सीमेंट लिमिटेडचा समावेश आहे.

या सोन्याच्या खानीतून इतरही अनेक खनिजे काढले जातील. यामुळे या भागात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. महत्वाचे म्हणजे, या भागात 940.26 हेक्टरमध्ये 113.2 मिलियन टन सुवर्ण भांडार सुरुवातीच्या टप्प्यात सापडू शकतो. यात जवळफास 222.39 टन सुवर्ण धातू असण्याची शक्यता आहे.

टॅग्स :GoldसोनंRajasthanराजस्थान