पेण येथील आई डे केअर शाळेच्या विशेष (गतिमंद) मुलांनी दिवाळीसाठी तब्बल दोन लाख चित्ताकर्षक रंगसंगतीच्या पणत्या साकारल्या आहेत. विशेष म्हणजे, प्रत्यक्ष बाजारात जाऊनही मुलेच त्यांची विक्री करीत आहेत. ...
रायगड जिल्ह्यासह ठाणे ग्रामीण आणि कोल्हापूर जिल्ह्यात एकूण १८ ठिकाणी घरफोडी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने आवळल्या आहेत. ...
राज्य शासनाने राज्यातील काही तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली आहे. त्यात रायगड जिल्ह्यातील माणगाव, सुधागड व श्रीवर्धन या तीन तालुक्यांचा समावेश आहे. ...
या टोळीद्वारे रायगड जिल्ह्यात १८ तर ठाणे ग्रामीण आणि कोल्हापूर पोलीस दलाच्या हद्दीत प्रत्येकी एक असे एकूण २० घरफोड्या आणि चोऱ्या करण्यात आल्या होत्या. यात रायगड जिल्ह्यातील माणगावमधील ८ रसायनीमधील १, दादर सागरीमधील २, कोलाडमधील २, पेण मधील १ तर म्हसळ ...