लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘भाजपाला धडा शिकवा’ - Marathi News |  'Teach a lesson to the BJP' | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :‘भाजपाला धडा शिकवा’

भाजपा पुन्हा सत्तेत आल्यास लोकशाही धोक्यात येईल. घटना बदलून मतदानाचा हक्कदेखील हिरावून घेतला जाईल. ...

एमआयडीसीविरोधात धाटावमध्ये महामोर्चा - Marathi News | Mahamarcha in old age against MIDC | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :एमआयडीसीविरोधात धाटावमध्ये महामोर्चा

धाटाव एमआयडीसीत स्थानिकांना नोकरी मिळालीच पाहिजे, मुलींना नोकरीत आरक्षण द्या, प्रदूषणावर नियंत्रण आलेच पाहिजे आदी मागण्यांसाठी धाटाव एमआयडीसीविरोधातील बहुजन समाजाने गुरुवारी मोर्चा काढला होता. ...

भाजपा-सेना सरकारने महाराष्ट्राला चुलीत घातले- अशोक चव्हाण - Marathi News | BJP-Shiv Sena Government mobilized Maharashtra: Ashok Chavan | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :भाजपा-सेना सरकारने महाराष्ट्राला चुलीत घातले- अशोक चव्हाण

केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपा-सेना सरकारने महाराष्ट्राला चुलीत घालण्याचे काम केले आहे. ...

‘एमआयडीसी’चे सर्वेक्षण बेकायदा, पंडित पाटील यांची पत्रकार परिषद - Marathi News | 'MIDC' survey bKaida, Pandit Patil's press conference | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :‘एमआयडीसी’चे सर्वेक्षण बेकायदा, पंडित पाटील यांची पत्रकार परिषद

टाटा पॉवर औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पाकरिता ज्या शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली, त्यांची जमीन परस्पर अन्य कंपनी वा औद्योगिक क्षेत्राकरिता देण्याचा घाट घालून एमआयडीसीने लोकप्रतिनिधी आणि शेतक-यांना अंधारात ठेवले. ...

रायगडमधील ९० ग्रा.पं.चा निवडणूक कार्यक्रम जाहीर - Marathi News | The election program of 90Gpp in Raigad was announced | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडमधील ९० ग्रा.पं.चा निवडणूक कार्यक्रम जाहीर

मार्च २०१९ मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित झालेल्या सुमारे २६४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. ...

शेतकऱ्यांना मिळणार भरपाई, मुख्यमंत्र्यांचा दिलासा - Marathi News | Compensation to the farmers, relief of chief minister | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शेतकऱ्यांना मिळणार भरपाई, मुख्यमंत्र्यांचा दिलासा

कांदळवनामुळे बाधित झालेल्या शेतजमिनींच्या बदल्यात पर्यायी जमीन देण्याबाबत निर्णय घेण्यात यावा, अशी सूचना खारभूमी विकास मंत्री दिवाकर रावते यांनी मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. ...

मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातही ईव्हीएम मॅनेज केलेत का? अशोक चव्हाण यांचा सवाल - Marathi News | Did the Chief Minister manage EVM in Maharashtra? - Ashok Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातही ईव्हीएम मॅनेज केलेत का? अशोक चव्हाण यांचा सवाल

ईव्हीएमबाबत लंडनमध्ये नुकत्याच झालेल्या गौप्यस्फोटानंतर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र विधानसभेसाठीही ईव्हीएम मॅनेज करून ठेवलेत की काय, अशी शंका निर्माण झाल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे ...

खासगी बसची कंटेनरला धडक, १२ प्रवासी जखमी - Marathi News | 12 passengers injured in private bus collision | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :खासगी बसची कंटेनरला धडक, १२ प्रवासी जखमी

द्रुतगती महामार्गावर टायर फुटल्यामुळे लेनवर थांबलेल्या कंटेनरला पाठीमागून वेगात आलेल्या खासगी बजने जोरदार धडक दिली. ...

सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या प्रकटमुलाखतींचा कार्यक्रम - Marathi News |  Program of open-handed manifestations of all-round public representatives | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या प्रकटमुलाखतींचा कार्यक्रम

‘लायन्स अलिबाग फेस्टिवल-२०१९’चे आयोजन यंदा २४ ते २८ जानेवारी दरम्यान अलिबाग समुद्रकिनारी करण्यात आले आहे. ...