रायगड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत निवडून येणाऱ्या उमेदवारासाठी अलिबाग विधानसभा मतदारसंघातील मते निर्णायक ठरणार असल्याचे राजकीय धुरिणांकडून ठामपणे दावे केले जात होते. ...
पत्रकार हर्षद कशाळकर यांना मारहाण केल्याप्रकरणी शेकापचे आमदार जयंत पाटील, आमदार पंडित पाटील यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी जिल्ह्यातील पत्रकारांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. ...