लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
पावसाळी पर्यटनस्थळे, पर्यटक प्रशासनाच्या रडारवर - Marathi News | Rainy tourist sites, tourist administration radar | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पावसाळी पर्यटनस्थळे, पर्यटक प्रशासनाच्या रडारवर

मुंबई, पुण्यासह देश-विदेशातील पर्यटक येथे बाराही महिने मोठ्या संख्येने येत असतात. येथील पर्यटन स्थळे, गड-किल्ले, बौद्धकालीन लेण्या, विस्तृत आणि स्वच्छ समुद्र किनारे पर्यटकांना नेहमीच खुणावतात. ...

शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे नुकसान; माथेरानमधील आदिवासी वाड्यांतील स्थिती बिकट - Marathi News | Student disadvantages due to lack of teachers; Status of tribal settlements in Matheran | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे नुकसान; माथेरानमधील आदिवासी वाड्यांतील स्थिती बिकट

जुम्मापट्टीपासून किरवली या कर्जतजवळच्या ग्रामपंचायतीपर्यंत १७ आदिवासी वाड्या असून त्या वाड्यांमध्ये जाण्यासाठी आजतागायत रस्ता झालेला नाही. ...

पनवेल तालुक्यातील मोर्बे धरणाला गळती; तिवरे दुर्घटनेच्या पुनरावृत्तीची भीती - Marathi News |  Leaves of Morbe dam in Panvel taluka; Fear of repeat accident | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेल तालुक्यातील मोर्बे धरणाला गळती; तिवरे दुर्घटनेच्या पुनरावृत्तीची भीती

पनवेल तालुक्यातील मोर्बे धरणाच्या भिंतीला तडे गेले आहेत. त्यामुळे त्यातून दररोज हजारो लीटर पाणी वाहून जात आहे. ...

पूरस्थितीमुळे स्थलांतरित डुंगी ग्रामस्थ चिंतेत; ओस पडलेल्या गावात चोरीची भीती - Marathi News |  Immigrating due to flooding, villagers worry about poverty; Fear of theft in a dusty village | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पूरस्थितीमुळे स्थलांतरित डुंगी ग्रामस्थ चिंतेत; ओस पडलेल्या गावात चोरीची भीती

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी करण्यात आलेल्या भरावामुळे डुंगी ग्रामस्थांचे मोठे हाल झाले आहेत. ...

अतिवृष्टीमुळे म्हसळेत दोन लाख ७२ हजारांचे नुकसान - Marathi News | Due to excessive rainfall, loss of two lakh 72 thousand rupees | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अतिवृष्टीमुळे म्हसळेत दोन लाख ७२ हजारांचे नुकसान

काही ठिकाणी शेतकऱ्यांनी काम बंद केले आहे. तालुक्यात आतापर्यंत ११७४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ...

भूमिगत केबलचा वाद चिघळला; महावितरण, बांधकाम विभागाच्या अभियंत्यांवर कारवाईची मागणी - Marathi News | Discussed underground cable issue; Demand for action against MSEDCL, Engineers of construction department | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :भूमिगत केबलचा वाद चिघळला; महावितरण, बांधकाम विभागाच्या अभियंत्यांवर कारवाईची मागणी

नेरळ - कळंब रस्त्यावरील भूमिगत विद्युतवाहिनीबाबत वाद चिघळला आहे. ...

खालापूर तालुका आरोग्य केंद्रात सर्पदंश लसीचा अभाव - Marathi News | Lack of snake bites health center in Khalapur taluka | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :खालापूर तालुका आरोग्य केंद्रात सर्पदंश लसीचा अभाव

मोहोपाडा : खालापूर तालुक्यात आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला असून आरोग्य केंद्रात सर्पदंशाच्या उपचारासाठी लसच उपलब्ध नाही. त्यामुळे चंद्रकांत बबन ... ...

पुरामुळे सहा गावांचा संपर्क तुटला, अलिबागमधील रामराज नदीला पूर - Marathi News |  The flooding of six villages, flood of Ramraj river in Alibaug, floods | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पुरामुळे सहा गावांचा संपर्क तुटला, अलिबागमधील रामराज नदीला पूर

गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. ...

पनवेलमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे तीनतेरा, नालेसफाईची पोलखोल - Marathi News | Three out of disaster management in Panvel | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे तीनतेरा, नालेसफाईची पोलखोल

संततधारेमुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली असून पुन्हा एकदा नालेसफाईची पोलखोल झाल्याचे पाहावयास मिळत आहे. ...