लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
पांडवकड्यावर अडकलेल्या २५ पर्यटकांची सुटका - Marathi News | Relief of 25 tourists stranded on a pedestal | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पांडवकड्यावर अडकलेल्या २५ पर्यटकांची सुटका

नियमांचे उल्लंघन : पोलिसांनी केली पर्यटकांना मदत ...

उमटे धरणातील भिंतीची पडझड - Marathi News | Wall collapsed of umate Dam | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उमटे धरणातील भिंतीची पडझड

ग्रामस्थांमध्ये घबराट । वर्षभरापूर्वीच केली डागडुजी; मात्र परिस्थिती जैसे थे ...

रोहा-नागोठणे मार्गावर ट्रक पलटी - Marathi News | The truck overturned on Roha-Naggotane route | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रोहा-नागोठणे मार्गावर ट्रक पलटी

रोहा-नागोठणे राज्य मार्गावर साइडपट्टीचा अभाव आहे. ...

महाड - कुर्ला धरणाला गळती - Marathi News | Mahad - Kurla dam leak | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महाड - कुर्ला धरणाला गळती

वर्षानुवर्षे दुरुस्ती रखडली, झाडे-झुडपे वाढल्याने भिंत कमकुवत ...

नेरळमध्ये रेशनचा काळाबाजार; जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून कारवाईचा बडगा - Marathi News | Ration's black market in Kerala; Take action against District Supply Officer | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नेरळमध्ये रेशनचा काळाबाजार; जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून कारवाईचा बडगा

नेरळ परिसरात सुमारे ९-१० शासनमान्य रास्त भाव म्हणजेच रेशन दुकाने आहेत. ...

कोट्यवधी खर्चूनही मांडवा बंदर ‘गाळात’, प्रकल्पावर खर्च केलेले २०० कोटी वाया जाण्याची भीती - Marathi News |  Due to the cost of drought, the fear of the 200 crore spent on the project will be lost. | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कोट्यवधी खर्चूनही मांडवा बंदर ‘गाळात’, प्रकल्पावर खर्च केलेले २०० कोटी वाया जाण्याची भीती

गाळ काढण्यासाठी एमएमबीने दोन वेळा कोट्यवधी रुपये खर्च केले, परंतु परिस्थिती जैसे थे असल्याने हे पैसे वाया गेले आहेत. ...

वादळी वाऱ्यामुळे आदगाव शाळेचे छप्पर उडाले - Marathi News | A storm surge caused the roof of the Aadanga school | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वादळी वाऱ्यामुळे आदगाव शाळेचे छप्पर उडाले

समुद्रकिनारी वसलेल्या आदगाव येथे इयत्ता चौथी पर्यंत जिल्हा परिषदेची मराठी शाळा आहे. ...

साइडपट्टी खोदल्याने रस्ता चिखलमय; नेरळ-कळंब दरम्यान वाहतुकीस अडथळा - Marathi News | Road muddy by digging sidebars; Barrier to transportation between Neral-Kambal | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :साइडपट्टी खोदल्याने रस्ता चिखलमय; नेरळ-कळंब दरम्यान वाहतुकीस अडथळा

वरई येथील गृहप्रकल्पासाठी २२ केव्हीची भूमिगत वीजवहिन्या टाकण्यासाठी पोशीर गावाजवळ रस्त्याची साइडपट्टी खोदण्यात आली आहे. ...

बिद्रे खून प्रकरणी उच्च न्यायालयात आव्हान देण्याची आरोपींच्या वकिलांची तयारी - Marathi News |  The preparations of the accused advocates to challenge the High Court in the case of Bidre murder | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :बिद्रे खून प्रकरणी उच्च न्यायालयात आव्हान देण्याची आरोपींच्या वकिलांची तयारी

अश्विनी बिद्रे खून खटल्यातील आरोपींवर आरोप निश्चित करण्याबाबत अलिबागच्या सत्र न्यायालयात मागील महिन्यात सुनावणी झाली होती. ...