पीर खिंडीतील दाऊद बाबांना चिंता लागली होती ती आज बाबांच्या दरगाहमध्ये तेलाविना दिवा कसा पेटवायचा, नवनाथांच्या मंदिरामध्ये अगरबत्ती कोठून आणायची, अशा विंवचनेत असतानाच बाबांच्या समोर चार व्यक्ती प्रकटल्या. ...
महिलेचा बुधवारी रात्री मृत्यू झाल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण असतानाच याबाबत कुठल्याही गांभीर्याचे भान नसलेल्या महाड पंचायत समितीच्या पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी पंचायत समितीच्या कार्यालयात चक्क पार्टी झोडली. ...
नविद यांच्या पश्चात त्यांच्या आई नर्गिस अंतुले, नीलम, मुबीना आणि शबनम या तीन बहिणी तसेच त्यांचे मेहुणे मुश्ताक अंतुले असा मोठा परिवार आहे. नविद हे अविवाहित होते. ...
आम्हांला कुठेही ठेवले तरी चालेल फक्त जेवण द्या... आम्ही राहायला तयार आहोत, नाहीतर आम्हांला जाऊ द्या... अशी कळकळीची विनंती सुधागड तालुक्यातील जांभुळपाडा हद्दीत करचुंडे येथील तपासणी नाक्यावर पकडलेल्या तरुणांनी केली. ...
शिधापत्रिकाधारकांना मे व जून या महिन्यांच्या कालावधीकरिता सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ लवकरच देण्यात येणार आहे, अशी माहिती कर्जत तहसीलदार विक्रम देशमुख यांनी दिली. ...