ठाणे जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून विकल्प घेण्यात आले असता सुमारे ८० टक्के कर्मचाऱ्यांनी पालघरऐवजी ठाणे जिल्ह्यात येण्यास व राहण्यास संमती दिली आहे ...
सुमारे वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचे शासनाचे आदेश आहेत़ यामुळे ठाणे जिल्हा परिषदेच्या ३१६ तर पालघर जि.प.च्या सुमारे २६४ आदी सुमारे ५८० प्राथमिक शाळा बंद करण्याचे संकेत ...
माहेरहून २५ हजारांचा हुंडा आणण्यासाठी पती रोहित रोकडेसह सासरच्या मंडळींनी सीमा या विवाहितेचा छळ करून तिला मारहाण केल्याचा प्रकार किसननगर भागात घडला ...