शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: रायगड जिल्ह्यामध्ये कोरोनाचे १६८ तासांत ३७ बळी, आतापर्यंत १७१ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 23:51 IST

रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दररोज तीनअंकी संख्येने वाढते आहे. त्यामुळे बाधित रु ग्णांची संख्या ७ जुलै अखेर ५ हजार ८३४ वर गेली आहे.

अलिबाग : रायगड जिल्ह्यात गेल्या १६८ तासांत कोरोनाने ३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. २ ते ७ जुलै या कालावधीत हे मृत्यू नोंदविण्यात आले आहेत. यापैकी १४ मृत्यू हे पनवेल तालुक्यातील आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १७१ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दररोज तीनअंकी संख्येने वाढते आहे. त्यामुळे बाधित रु ग्णांची संख्या ७ जुलै अखेर ५ हजार ८३४ वर गेली आहे. यापैकी ३ हजार ३०४ रुग्ण बरे झालेत. २ हजार ३५९ रु ग्णांवर उपचार सुरू आहेत. तर १७१ रु ग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, एकूण रुग्णांपैकी आतापर्यंत ३ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ५७ टक्के आहे.चिंतानजक बाब म्हणजे, जुलै महिना सुरू झाल्यापासून गेल्या सहा दिवसांत ३७ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. २ ते ७ जुलैदरम्यान हे मृत्यू नोंदविण्यात आले आहेत.आठवडाभराची आकडेवारी१ जुलै रोजी एकही मृत्यू झाला नव्हता. २ जुलै ६ रु ग्ण दगावले होते. ३ जुलै ४ तर ४ जुलै रोजी ५ रुग्णांचा मृत्यू झाला होता. ५ जुलै रोजी ५ जणांचा कोरोनाने बळी घेतला. तर ६ जुलै रोजी १२ जणांचा मृत्यू झाला. ७ जुलै रोजी ५ जणांची कोरोनाविरु द्धची लढाई अपयशी ठरली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRaigadरायगड