शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

छेडछाड करणाऱ्यास २० वर्षांची सक्त मजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2020 00:53 IST

Crime News : पोयनाड पोलीस ठाणे यांनी तपास पूर्ण करून, आरोपी दत्तात्रेय पाटील याच्याविरुद्ध विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी विशेष न्यायाधीश एस. एस. शेख यांच्या न्यायालयात झाली. या

अलिबाग - तालुक्यातील रांजणखार येथील पीडितेला मांडीवर घेऊन तिची शारीरिक छेडछाड करीत जखमी करणाऱ्या ५३ वर्षीय आरोपी दत्तात्रेय पाटील यास २० वर्षांची सक्तमजुरी व ५० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा अलिबाग येथील विशेष न्यायालयाने सुनावली आहे. १ जानेवारी, २०१९ रोजी पीडित अल्पवयीन मुलीला मांडीवर घेऊन, आगीसमोर आरोपी शेकत बसला असताना, तिची छेडछाड करून तिला जखमी केले. आरोपी दत्तात्रेय पोसू पाटील (५३, रा. रांजणखार, ता.अलिबाग) याने हे कृत्य केले होते. ही घटना पीडित मुलीच्या कुटुंबीयांना कळताच, त्यांनी संबंधित पोलीस ठाण्यात आरोपी दत्तात्रेय पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.पोयनाड पोलीस ठाणे यांनी तपास पूर्ण करून, आरोपी दत्तात्रेय पाटील याच्याविरुद्ध विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी विशेष न्यायाधीश एस. एस. शेख यांच्या न्यायालयात झाली. या केसमध्ये सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. अश्विनी बांदिवडेकर-पाटील यांनी एकूण सात साक्षीदार तपासले. यामध्ये गुन्ह्यातील फिर्यादी (पीडित मुलीची आई), पीडित मुलगी यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली, तसेच मुख्य कोर्ट पैरवी अधिकारी राहुल अतिग्रेयांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी महिला पोलीस  शिपाई साळगावकर, महिला पोलीस शिपाई मुळे यांनी काम पाहिले. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. अश्विनी बांदिवडेकर-पाटील यांनी न्यायालयासमोर युक्तिवाद केला. 

न्यायालयाचे आदेशविशेष न्यायालयाने आरोपी दत्तात्रेय पोसू पाटील याला २० वर्षे सक्तमजुरी व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली, तर दंडामधून पीडित मुलीला ४० हजार रुपये देण्याचा आदेश पारीत केला आहे.

टॅग्स :RaigadरायगडCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय