शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांबरोबर ज्येष्ठांचाही मोर्चात सहभाग

By admin | Updated: September 26, 2016 01:34 IST

गाडीतळावर सोलापूर आणि सासवड रस्त्याने मराठा मूक मोर्चात सहभागी होण्यासाठी वाहनांची खच्चून गर्दी झाली होती.

हडपसर : गाडीतळावर सोलापूर आणि सासवड रस्त्याने मराठा मूक मोर्चात सहभागी होण्यासाठी वाहनांची खच्चून गर्दी झाली होती. महिला-मुलींसह ज्येष्ठ नागरिकांबरोबर तरुणांचा उत्साह वाखाणण्यासारखाच होता. शिस्तबद्ध पद्धतीने दुचाकी आणि चारचाकी वाहने मार्गक्रमण करीत होती. गोळीबार मैदान, भैरोबानाला, रेसकोर्सच्या बाजूला आणि बी. टी. कवडे रस्ता या परिसरात कोणालाही त्रास होणार नाही, या पद्धतीने वाहने उभी केली होती.महिला-मुली आणि तरुणांच्या हातात कोपर्डी बलात्कार प्रकरणातील नराधामांना फाशी द्या, शेतमालाला हमीभाव द्या, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील त्रुटी दूर करा, अशी तळमळ व्यक्त करणारे फलक होते. लहान मुलाला शिवबा वेश परिधान करून एक कुटुंब सहभागी झाले होते. ते सर्वांचेच आकर्षण ठरले. बहुतेकांनी एक मराठा लाख मराठा असे टी शर्ट, टोप्या परिधान केल्या होत्या. प्रत्येक वाहनावर मराठा स्टीकर्स आणि भगवे झेंडे लावले होते. सोलापूर रस्त्याने येणाऱ्या गाड्या, गोळीबार मैदान, ईदगाह मैदान या ठिकाणी पार्क करण्यात आल्या. रेसकोर्सच्या उत्तरेकडील मैदान व बी टी कवडे रोड (ढोबळ मैदान) येथे पार्क करण्यात आल्या.