शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
3
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
5
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
6
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
7
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
8
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
9
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
10
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
11
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
12
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
13
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
14
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
15
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
16
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
17
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
18
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
19
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
20
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक बँकेच्या प्रतिनिधींकडून आराखडा बनविण्याचे काम सुरू

By admin | Updated: August 22, 2015 02:20 IST

केंद्र शासनाच्या अटल मिशन फॉर रिज्युवेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (अमृत) योजनेसाठीचा महापालिकेचा प्रकल्प आराखडा जागतिक बँक तयार करणार असून

पुणे : केंद्र शासनाच्या अटल मिशन फॉर रिज्युवेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (अमृत) योजनेसाठीचा महापालिकेचा प्रकल्प आराखडा जागतिक बँक तयार करणार असून, त्यासाठी बँकेचे प्रतिनिधी गुरुवारी पुण्यात दाखल झालेले आहेत. या अधिकाऱ्यांंसमोर महापालिकेच्या प्रस्तावित प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले असून, त्या आधारावर बँकेकडून शहरासाठीचा आराखडा तयार करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी शुक्रवारी दिली. तसेच, या आराखड्यासाठी प्रत्येक विभागाच्या स्वतंत्र बैठका घेण्यात येणार असल्याचेही कुमार यांनी स्पष्ट केले. मागील वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपा सरकारने, आघाडी सरकारने शहरांच्या विकासासाठी सुरू केलेली जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजना (जेएनएनयूआरएम) बंद केली. याच वेळी या योजनेच्या धर्तीवर केंद्र शासनाने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा नावाने ‘अमृत मिशन’ योजनेची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत देशभरातील तब्बल ५०० शहरांना पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी निधी पुरविला जाणार असून, त्यासाठी केंद्रीय अंदाजपत्रकात तब्बल ४८ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यात महाराष्ट्रातील ४३ शहरांची निवड झाली असून पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहराचा स्वतंत्र समावेश करण्यात आला आहे. याबाबतचे परिपत्रकही राज्य शासनाने नुकतेच जारी केले आहे. त्यानुसार, राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाने मान्यता दिली नसली, तरी निवड झालेल्या शहरांंनी या योजनेतील सहभागासाठी शहराचा सेवास्त सुधारणा आराखडा अर्थात ‘स्लीप’ (सर्व्हिस लेवल इम्प्रूव्हमेंट प्लँन) तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, महापालिकेचा स्लीप आराखडा तयार करण्यासाठी बँकेचे चार प्रतिनिधी पुणे दौऱ्यावर आले आहेत. त्याअंतर्गत पालिकेकडून समान पाणीवाटप योजनेच्या सुमारे २,८०० कोटी रुपयांच्या प्रकल्पाबाबत जागतिक बँकेशी चर्चा करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)