शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूर मराठा सेवा संघाचे कार्य उल्लेखनीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:22 IST

इंदापूर शहरातील राहुल सिनेमागृहात इंदापूर मराठा सेवा संघाच्या ३१ व्या वर्धापन दिनानिमित्त सामजिक सेवा करणाऱ्या मान्यवरांचा व ३१ ऑक्सिजन ...

इंदापूर शहरातील राहुल सिनेमागृहात इंदापूर मराठा सेवा संघाच्या ३१ व्या वर्धापन दिनानिमित्त सामजिक सेवा करणाऱ्या मान्यवरांचा व ३१ ऑक्सिजन वृक्षांची लागवड शहर अध्यक्ष राहुल गुंडेकर यांच्या वतीने करण्यात आली. या वेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने, अंकिता पाटील, नगराध्यक्षा अंकिता शहा, शुभम निंबाळकर, प्रा. कृष्णाजी ताटे उपस्थित होते.

या वेळी मराठा सेवा संघामध्ये कामगिरी केलेल्या माजी पदाधिकारी यांचा सन्मान केला. तसेच, खास वर्धापन दिनानिमित्त वाॅटर फिल्टरचे योग्य दरात वितरण केले व मराठा सेवा संघातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवड केली. यामध्ये प्रमोद देशमुख, किरण शिंदे, राजन पवार यांची निवड केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुल घोगरे, राहुल गुंडेकर, गणेश रणदिवे, पूजा शिंदे, महेश कोरटकर, प्रमोद जगताप, सागर जाधव यांनी परिश्रम घेतले.

या वेळी कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठान, शौर्य प्रतिष्ठान, कै. धनंजय बापू वाशिंबेकर मेमोरियल, कर्मयोगी परिवार इंदापूर, डाॅ. लहू कदम, डाॅ. मिलिंद खाडे, डाॅ. समीर मगर, ज्योती जगताप, प्रा.भास्कर गटकुळ, जितेंद्र घोगरे, प्रदीप पवार, नितीन खिल्लारे, रुपाली पांढरे, डाॅ. विनोद घोगरे, कल्याणी माने, राजकुमार अनपट, संतोष सावंत, दुबाल साहेब, रणसिंग साहेब, अप्पासाहेब पवार, समीर शेख, प्रदीप पाटील, बाळासाहेब ढवळे, गणेश घाडगे, ज्ञानेश्वर फलफले, प्रशांत पवार, राजू भोंग, रेहना मुलाणी, नवनाथ नरूटे, संदीप पवार, स्वाती मचगे, दुर्गा माने, बंडू गायकवाड व तीन पत्रकार यांना राजमाता जिजाऊ यांची प्रतिमा व ऐतिहासिक पुस्तक, प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.

३१ इंदापूर मराठा

इंदापूर येथे मराठा सेवा संघाच्या कार्यक्रमास उपस्थित मान्यवर.