Water supply to Wadgaon, Katraj, Dhankawadi areas closed on Thursday | वडगाव, कात्रज, आणि धनकवडी भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी राहणार बंद

वडगाव, कात्रज, आणि धनकवडी भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी राहणार बंद

पुणे : वडगाव जलकेंद्र येथील विद्युत पंपीग विषयक दुरूस्तीचे काम करावयाचे असल्याने, वडगाव, कात्रज, धनवकडी व परिसरात गुरूवार दिनांक २५ फेब्रुवारी रोजी दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी (दि. २६ फेब्रु) रोजी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. 

पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा व मलनि:सारण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पाणीपुरवठा बंद असणारा भाग पुढीलप्रमाणे :- हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगावपठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक व परिसर.

----------------------------------

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Water supply to Wadgaon, Katraj, Dhankawadi areas closed on Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.