शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्याच्या दुर्गंधीचा त्रास

By admin | Updated: January 23, 2017 03:15 IST

औंध येथील न्यू डीपी रोडवर अमेय सहकारी गृहरचना संस्थेकडे जाणाऱ्या रस्त्यालगत कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून, पालिका

औंध : औंध येथील न्यू डीपी रोडवर अमेय सहकारी गृहरचना संस्थेकडे जाणाऱ्या रस्त्यालगत कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून, पालिका प्रशासन त्याकडे साफ दुर्लक्ष करीत आहे. यामुळे गंभीर रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून पालिका प्रशासनाने गांभीर्याने त्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. या कचऱ्याच्या दुर्गंधीने येथील अनेक सोसायट्यांतील नागरिक त्रासले आहेत. बहुतांश कचरा ओला असल्याने थोड्याच वेळात दुर्गंधी पसरते. त्यामुळे डास व माश्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. रस्त्यावरून ये-जा करताना नाक दाबल्याशिवाय नागरिकांना जात येत नाही, अशी अवस्था झाली आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे; त्याचा अतोनात त्रास परिसरात राहणाऱ्या लोकांना होतो. या संदर्भात महापालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत कोणताही फरक पडलेला नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. कचरा रोजच्या रोज उचलून नेण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.(वार्ताहर)