शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपने वाढले उमेदवार-मतदारांचे नाते

By admin | Updated: February 18, 2017 02:21 IST

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमुळे सध्या निवडणुकीला चांगलाच रंग आणला आहे. सध्या संपूर्ण पुणे जिल्ह्यात पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या

खोर : व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमुळे सध्या निवडणुकीला चांगलाच रंग आणला आहे. सध्या संपूर्ण पुणे जिल्ह्यात पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे वारे वाहत आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर व्हॉट्सअ‍ॅप हा प्रचाराचे प्रभावी माध्यम ठरले आहे. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून उमेदवार मतदारांच्या जवळ आले आहेत. दौंड तालुक्यातीलबऱ्याच गट व गणामध्ये फ्लेक्सबाजीवर जास्त भर न देता व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून मतदारांपर्यंत थेट पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.उमेदवारांकडून घरबसल्या मतरादारांना आपल्याला मिळालेले चिन्ह, कोणत्या बटणावरती कोणते चिन्ह आहे, कोणत्या वारी मतदान आहे अशा विविध प्रश्न-उत्तरांची देवाण-घेवाण होत आहे. या रणधुमाळीत कोणता उमेदवार आपली ताकद दाखवेल, हे ठरविणे मतदारांना देखील कठीण होऊन बसले आहे. आमदार राहुल कुल व माजी आमदार रमेश थोरात या दोंघाचेदेखील वर्चस्व या जिरायती भागावरती केंद्रीत असल्याने कोणता उमेदवार बाजी मारेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.(वार्ताहर)