शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

क्रोशिया स्पर्धेत वरुण कुमारला विजेतेपद

By admin | Updated: May 9, 2017 03:45 IST

क्रोशिया येथील झालेल्या १५ वर्षांखालील बॅटमिंटन स्पर्धेत वरुण कुमारने सर्बियाच्या मिहाजलो टॉमिकचा पराभव करून विजेतेपद

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : क्रोशिया येथील झालेल्या १५ वर्षांखालील बॅटमिंटन स्पर्धेत वरुण कुमारने सर्बियाच्या मिहाजलो टॉमिकचा पराभव करून विजेतेपद जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. तुर्कीश पॅरा-बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुकांत कदमने एकेरी आणि दुहेरी गटाचे उपविजेतेपद पटकवले. म्हाळुंगे-बालेवाडी येथील क्रीडा संकुलात निखिल कानेटकर बॅडमिंटन अ‍ॅकॅडमीत सराव करणाऱ्या वरुण कपूर याने सर्बियाच्या मिहाजलो टॉमिक याचा २२-२०, २१-१७ असा सहज पराभव करून विजेतेपद संपादन केले. वरुणचे हे तिसरे विजेतेपद ठरले. याआधी त्याने सायप्रस २०१६ व इस्त्राईल ओपन २०१७ अशी विजेतेपद संपादन केली होती. तुर्की येथे झालेल्या तुर्कीश पॅरा-बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत एसएल-४ गटातून खेळताना सुकांत कदमला एकेरीमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय खेळाडू सुहास याने सुकांतचा २१-१६, २१-१० असा ३० मिनिटांत सहज पराभव केला. दुहेरीमध्ये सुकांत फ्रेंच खेळाडू मॅथ्यू थॉमस याच्या साथीत खेळताना अंतिम फेरीत या दोघांना पराभव स्वीकारावा लागला. या वर्षी सुकांतने स्पेन येथील स्पर्धेत रजतपदक व युगांडा येथील स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते.