शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदानाचा उत्साह कायम
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
5
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
6
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
7
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
8
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
9
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
10
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
11
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
12
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
13
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
14
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
15
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
16
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
17
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
18
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
19
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
20
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...

Pune: आंबेगाव तालुक्यातील शिंगव्यात आढळली बिबट्याची तीन बछडे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2023 5:31 PM

वनविभाग व रेस्क्यू टीमच्या मदतीने तिन्ही बछडे आईच्या कुशीत स्वाधीन करण्यात यश आले आहे....

अवसरी (पुणे) : आंबेगाव तालुक्यातील शिंगवे येथे शनिवारी (दि. ३०) रोहिदास रंगु गोरडे यांच्या शेतात ऊस तोडणी चालू असताना उसात बिबट्याची तीन बछडे आढळून आली होती. वनविभाग व रेस्क्यू टीमच्या मदतीने तिन्ही बछडे आईच्या कुशीत स्वाधीन करण्यात यश आले आहे.

शिंगवे येथे मागील पंधरा दिवसात दुसऱ्यांदा बिबट्याची बछडे सापडण्याची ही घटना आहे. रोहिदास रंगू गोरडे यांच्या उसाच्या शेतात ऊस तोडणीदरम्यान ऊस तोडणी कामगारांना साधारण वीस ते पंचवीस दिवस वयाची तीन बछडे आढळून आली, लगेचच रेस्क्यू सदस्य दत्तात्रय माधवराव राजगुरव व शारदा दत्तात्रय राजगुरव शिंगवे निरोप मिळताच यांना ही माहिती मिळताच घटनास्थळी पोहचले.

वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस मॅडम यांना या घटनेची माहिती मिळताच त्याच्या मार्गदर्शनाखाली. वनपाल प्रदीप कासारे, वनरक्षक पोत्रे, दत्तात्रय राजगुरव, शारदा राजगुरव, शरद जाधव, संपत भोर व सूरज भोर हे घटनास्थळी पोहचले. रेस्क्यू टीम सदस्य दत्तात्रय राजगुरव व शारदा दत्तात्रय राजगुरव शिंगवे यांनी बिबट पिल्लांना पुन्हा आईच्या कुशीत सोडली.

टॅग्स :leopardबिबट्याPuneपुणे