शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
3
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
4
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
5
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
6
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
7
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
8
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
9
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
10
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
11
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
12
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
13
एसटी प्रवास महागणार, डिझेल दरवाढीचा प्रवाशांना माेठा फटका
14
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
15
बाजारात ट्रम्प यांचा ‘शेअर खेळ’, तीन महिन्यांत ३,७०० शेअर व्यवहार
16
संपादकीय: या कॅन्सरला ‘नीट’ रोखा, तीन दशकांत अक्षरशः खोबरे झाले
17
भारत-पाकमधून वाहणाऱ्या नद्यांचे पाणी कुणाचे? 
18
राजनैतिक थकव्याने एकाकी इराणला भारताचा(च) आधार!
19
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
20
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
Daily Top 2Weekly Top 5

बारसाठी आवश्यक परवाना काढून देतो; दोघांनी एका व्यक्तीची २७ लाख ६८ हजारांची केली फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 13:53 IST

फिर्यादी आणि आरोपींचा परिचय झाल्यानंतर दोघांनी आपले नातेवाईक, मित्र एक्साईजमध्ये अधिकारी आहेत, अशी बतावणी केली

पुणे: मित्र व नातेवाईक उत्पादन शुल्क विभागात (एक्साईज) अधिकारी आहेत. मी अनेक लोकांना मद्य विक्रीचा परवाना मिळवून दिला आहे. तुम्हाला देखील बारसाठी आवश्यक असलेला एफएल-३ चा परवाना काढून देतो, असे सांगून दोघांनी एका व्यक्तीची २७ लाख ६८ हजारांची फसवणूक केली.

याप्रकरणी खडकी पोलिसांनी जॉन जोसेफ त्रिभुवन (वय. ५३, रा. कॅम्प), ज्ञानेश्वर मावडीकर (वय. ६२, रा. बालाजीनगर, कात्रज) या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत दिलीप माणिकराव वेदपाठक (वय ६५, रा. बोपोडी) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी आणि आरोपींचा परिचय झाल्यानंतर जॉन आणि मावडीकर या दोघांनी आपले नातेवाईक, मित्र एक्साईजमध्ये अधिकारी आहेत, अशी बतावणी केली. फिर्यादीला मद्य विक्रीचा आवश्यक असलेला परवाना स्वस्त दरात मिळवून देतो असे प्रलोभन दाखवले. यानंतर परवान्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे तयार करण्याचे कारण सांगून वेळोवेळी रोख आणि ऑनलाइन स्वरूपात तसेच धनादेशाद्वारे एकूण २७ लाख ६८ हजार रुपये घेतले. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादींनी याबाबत पोलिसात तक्रार दिली होती. त्यानुसार खडकी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Bar license fraud: Two cheat man of ₹27.68 lakhs.

Web Summary : Two individuals defrauded a man of ₹27.68 lakhs promising a bar license (FL-3). They falsely claimed excise official connections, taking money for paperwork. Police have registered a case against the accused in Khadki.
टॅग्स :Puneपुणेliquor banदारूबंदीMONEYपैसाPoliceपोलिसArrestअटकfraudधोकेबाजी