शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

सुप्रिया सुळेंनी अडवला चंद्रकांत पाटलांचा ताफा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 05:42 IST

पुरंदर पश्चिम पट्ट्यातील भिवरी, बोपगाव, चांबळी, हिवरे परिसरातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन

बाळासाहेब काळे जेजुरी (जि. पुणे) : परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, सर्वच नेत्यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी दौरे सुुरु केले आहेत़ सोमवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील पुरंदर तालुक्यात असल्याचे समजताच आधीपासूनच पाहणी दौऱ्यावर असलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बोपगावजवळ चंद्रकांत पाटील यांचा ताफ ा अडवला़ त्यांना सडक्या फ ळाफु लांचा गुच्छ देऊन नुकसानभरपाईची मागणी केली़

पुरंदर पश्चिम पट्ट्यातील भिवरी, बोपगाव, चांबळी, हिवरे परिसरातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाहणी केली़ याच भागात खासदार सुप्रिया सुळेही पाहणी करत होत्या़डोलणारे हिरवे शिवार क्षणात ओसाड झालेआविष्कार देसाई ।अलिबाग : अवकाळी पावसाने हिरवेगार डोलणारे शिवार आता ओसाड झाले आहे. मुळासकट भाताची चवड अक्षरश: कुजली आहेत. हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. सरकार तुटपुंजी आर्थिक मदत करेलही, पण वर्षभर खाणार काय? गुरा-ढोरांना चारा कोठून आणणार, असा प्रश्न अलिबागमधील शेतकरी चंद्रकांत थळे यांच्यासमोर उभा आहे. थळे यांच्याप्रमाणेच रायगड जिल्ह्यातील भात पिकवणाऱ्या बहुतांश शेतकऱ्यांची ही अवस्था आहे. हे चित्र जेव्हा त्यांनी पाहिले, तेव्हा त्यांना आता काय होणार या विवंचनेतून रडूच कोसळले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलSupriya Suleसुप्रिया सुळेRainपाऊसFarmerशेतकरी