शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

नियोजनपूर्वक अभ्यास करा

By admin | Updated: June 27, 2017 07:54 IST

विद्यार्थ्यांनी अकरावी अभ्यासक्रम व जेईई, नीट यासारख्या प्रवेशपूर्व परीक्षांचा ताण न घेता योग्य नियोजन करून अभ्यास केला पाहिजे, असे प्रतिपादन करिअर तज्ज्ञ विवेक वेलणकर यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : विद्यार्थ्यांनी अकरावी अभ्यासक्रम व जेईई, नीट यासारख्या प्रवेशपूर्व परीक्षांचा ताण न घेता योग्य नियोजन करून अभ्यास केला पाहिजे, असे प्रतिपादन करिअर तज्ज्ञ विवेक वेलणकर यांनी केले. लोकमत व कपिल भरणे क्लासेसतर्फे आयोजित हडपसर येथील साधना विद्यालय येथे आयोजित अकरावी सायन्सला प्रवेश घेतलेल्या / घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळेत वेलणकर बोलत होते. वेलणकर म्हणाले की, विज्ञान शाखेतील विद्यार्थी मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी, आर्किटेक्चर क्षेत्रात पारंपरिक शाखेत करिअर करण्याचा विचार करतात. मात्र , या अभ्यासक्रमामध्ये अनेक नावीन्यपूर्ण शाखा उपलब्ध झाल्या आहेत. या वेळी कपिल भरणे क्लासेसचे संचालक कपिल भरणे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. भरणे म्हणाले, काही कोचिंग क्लासेसकडून जेईई, नीट, सीईटी या पूर्वपरीक्षांविषयी विद्यार्थ्यांच्या मनात भीती निर्माण केली आहे, मात्र विद्यार्थी व पालकांनी गोंधळून जाण्याची गरज नाही. नियोजनबद्ध अभ्यास केल्यास चांगले गुण मिळवता येतात. या मार्गदर्शन कार्यशाळेला हडपसर व परिसरातील विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी विद्यार्थी व पालकांच्या प्रश्नांना विवेक वेलणकर व कपिल भरणे यांनी उत्तरे देखील दिल्याने विद्यार्थी व पालकांच्या मनातील शंका दूर झाल्या. मार्गदर्शन कार्यशाळेचे सूत्रसंचालन ओंकार दीक्षित यांनी केले.