पुणे : राष्ट्रवादी (अजित पवार)च्या नगरसेविका सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांनी सोमवारी (दि. २०) न्यायालयाच्या परवानगीनुसार पालिकेच्या सर्वसाधारण सभेला तुरूंगातून व्हिडिओ कॉन्फरन्सदारे हजेरी लावली.
राष्ट्रवादी (अजित पवार)कडून लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर या तुरूंगात असताना महापालिका निवडणुकीत निवडून आल्या आहेत. पालिकेच्या सर्वसाधारण सभेला सलग तीन महिने हजर राहिले नाही तर नगरसेवकपद रद्द होते. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रवादी (अजित पवार)च्या नगरसेविका सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांनी सोमवारी न्यायालयाच्या परवानगीनुसार पालिकेच्या सर्वसाधारण सभेला तुरूंगातून व्हिडिओ कॉन्फरन्सदारे हजेरी लावली. आंदेकर या गेले दोन महिने पालिकेच्या सर्वसाधारण सभेला गैरहजर होत्या.
Web Summary : NCP corporators Sonali and Laxmi Andekar attended Pune Municipal Corporation's general meeting via video conference from jail, following court permission. Attendance was crucial to avoid disqualification after two months of absence.
Web Summary : एनसीपी पार्षद सोनाली और लक्ष्मी आंदेकर ने अदालत की अनुमति के बाद जेल से वीडियो कॉन्फ्रेंस के माध्यम से पुणे नगर निगम की आम बैठक में भाग लिया। दो महीने की अनुपस्थिति के बाद अयोग्यता से बचने के लिए उपस्थिति महत्वपूर्ण थी।