शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहामध्ये साहित्य पुरविण्यासाठी लाच मागणारा शिपाई जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 04:00 IST

पुणे : कारागृहामध्ये साहित्य पुरविण्यासाठी साडेचार हजार रुपयांची लाच घेणाऱ्या कारागृह शिपायाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. ...

पुणे : कारागृहामध्ये साहित्य पुरविण्यासाठी साडेचार हजार रुपयांची लाच घेणाऱ्या कारागृह शिपायाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले.

संदीप गजानन सोळंके (वय २७, रा. येरवडा जेल वसाहत) असे या कारागृह शिपायाचे नाव आहे.

तक्रारदार यांचे दीर सध्या कारागृहात आहेत. त्यांना काही साहित्य पुरवायचे होते. त्यासाठी तक्रारदारांनी शिपाई संदीप सोळंके याच्याशी संपर्क साधला होता. तेव्हा साहित्य पुरविण्यासाठी सोळंके याने ५ हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदारांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क केला. त्यानंतर पडताळणीत त्याने तडजोड करुन साडेचार हजार रुपये लाच घेण्याचे मान्य केले. त्यानुसार सापळा रचून सोळंके याला लाच घेताना पकडले होते. त्याला अटक करुन न्यायालयात हजर केले असता अधिक तपासासाठी न्यायालयाने ३० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सुनील क्षीरसागर करीत आहेत.