शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

तानाजी चित्रपटातील 'चुलत्या' हे पात्र वगळा : नाभिक समाजाचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 8:15 PM

यापूर्वी शोले, हव्यानव्या अशा चित्रपटातून नाभिक समाजाची बदनामी झाली होती...

ठळक मुद्देनाभिक समाजाची बदनामी करणारे चुलत्या हे पात्र वगळण्याची मागणी

पुणे: शूरवीरांच्या इतिहासाच्या कर्तृत्वाचा उल्लेख समाजात सर्वत्र केला जातो. पण चित्रपटातून दिग्दर्शकाला दिलेल्या स्वातंत्र्यामुळे हा इतिहास योग्यरित्या दाखवला जात नाही. यापूर्वी शोले, हव्यानव्या अशा चित्रपटातून नाभिक समाजाची बदनामी झाली होती. आता तानाजी सिनेमात दिग्दर्शकाने नाभिक समाजाची बदनामी करणारी ' चुलत्या 'ही व्यक्तिरेखा निर्माण केली आहे.  त्यामुळे जय भवानी जय शिवाजी, शिवा काशिदचा विजय असो, तानाजी मालुसरेंचा विजय असो अशा घोषणा देत नाभिक समाजाने टिळक चौकात आंदोलन केले. 

     बारा बलुतेदार समाज विकास, महाराष्ट्र नाभिक महामंडळ आणि सकल नाभिक समाजाच्या वतीने तानाजी चित्रपटातील नाभिक समाजाची बदनामी करणारे चुलत्या हे पात्र वगळण्याची मागणी करण्यात आली. यावेळी प्रदेशाध्यक्ष रामदास सूर्यवंशी, शहराध्यक्ष महेश सांगळे, जिल्हा अध्यक्ष निलेश पांडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वाती पोकळे, शिवसेनेचे गजानन पंडित, वंचित बहुजन आघाडीचे सैफन गोची, समता परिषदेचे सागर कोल्हे, आणि नाभिक समाज  महिला आघाडीआदी उपस्थित होते.         याप्रसंगी ५ दिवसात जर हे चित्रण काढले नाही तर भविष्यात उपोषण, व तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा महिला आघाडीने दिला....................................................................................................शोले, हव्यानव्या अशा चित्रपटातून नाभिक समाजाची बदनामी झाली होती. पण समाजबांधवांनी आवाज उठल्यामुळे मध्यंतरी हा विषय थांबला होता. आता पुन्हा चित्रपटातून नाभिक समाजाची बदनामी करणारे प्रदर्शन होऊ लागले आहे. आम्ही तानाजी चित्रपट प्रदर्शित झाल्यावर तीन दिवस कुठल्याही प्रकारची भूमिका घेतली नाही. दिग्दर्शक आणि राजकीय नेत्यांशी चर्चा केली. त्यांना निवेदनही पाठवले. कोणीही दखल न घेता आमच्याकडे दुर्लक्ष केले आहे. आम्ही त्यामुळेच हे आंदोलन केले आहे.-  रामदास सूर्यवंशी................................................................................................... 

टॅग्स :PuneपुणेTanaji Movieतानाजी