शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या कडकडाटासह पावसाने दौंडला झोडपले

By admin | Updated: September 27, 2016 04:20 IST

शहरासह परिसरात विजेच्या कडकडाटासह दुपारच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. दरम्यान परतीच्या पावसाने नागरिक सुखावले असून, पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न जवळजवळ

दौंड : शहरासह परिसरात विजेच्या कडकडाटासह दुपारच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. दरम्यान परतीच्या पावसाने नागरिक सुखावले असून, पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न जवळजवळ संपुष्टात आला असल्याचे चित्र आहे. सकाळी कडक उन्ह होते, तर दुपारी दीडच्या सुमारास हवामानात अचानक बदल होऊन ढगाळ वातावरण झाले. विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. तर ठिकठिकाणी रस्त्यावर पाण्याचे डबके साचलेले होते. नेहमीप्रमाणे रेल्वे कुरकुंभ मोरीत पाणी साचल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. सुमारे अर्ध्या तासानंतर कुरकुंभ मोरीतील वाहतुकीची कोंडी सुटली. रस्त्याच्या कडेला पाणी साचलेले होते. तर गजानन महाराज मंदिर परिसरातील काही हॉटेलमध्ये पाणी गेले होते. गेल्या आठवड्यापासून पावसाच्या हलक्या सरी तर काही प्रमाणात जोराचा पाऊस होत आहे. त्यामुळे झालेल्या पावसाचे पाणी जमिनीत खोलवर गेल्याने जमिनीतील पाणीपातळी वाढत चाललेली आहे. झालेला पाऊस हा शेतीसाठी समाधानकारक असला तरी काही प्रमाणात नुकसानकारक आहे. (वार्ताहर)