शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

तडीपार केल्यानंतरही परिसरात दहशत माजवणारा गुंड गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 19:53 IST

पुणे : शहरातून तडीपार केल्यानंतर बिबवेवाडी भागात दहशत माजवणाऱ्या गुंडाला पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अविनाश ...

पुणे : शहरातून तडीपार केल्यानंतर बिबवेवाडी भागात दहशत माजवणाऱ्या गुंडाला पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अविनाश उर्फ ताऊ अर्जुन जोगन (वय २८, रा. शेळके वस्ती, बिबवेवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तडीपार केल्यानंतर आदेशाचा भंग करणे, तसेच दहशत माजवल्याप्रकरणी जोगन याच्याविरोधात बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जोगन याला परिमंडळ दोनचे पाेलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी पुणे, पिंपरी-चिंचवड शहर, जिल्ह्यातून १४ ऑक्टोबर २०२५ रोजी दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचे आदेश दिले होते. तडीपार केल्यानंतर तो शहरात आला होता. बिबवेवाडीतील शेळके वस्तीत कोयता उगारून त्याने दहशत माजवल्याची घटना नुकतीच घडली.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्याचा शोध घेऊन ताब्यात घेण्यात आले. ही कामगिरी उपायुक्त मिलिंद मोहिते, एसीपी राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक अश्विनी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Outcasted Goon Arrested for Creating Terror in Pune Area

Web Summary : Despite being banished, Avinash alias Tau Jogan was arrested for terrorizing Bibwewadi, Pune. He violated his banishment order and brandished a sickle, creating fear. Police acted swiftly, arresting him under the guidance of senior officers.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्या