शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
6
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
7
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
8
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
9
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
10
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
11
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
12
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
13
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
14
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
15
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
16
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
17
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
18
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
19
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
20
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime: अपघात की घातपात ? आळंदीत मॉर्निंग वॉकदरम्यान महिलेला टाकीत दिसला मृतदेह; परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 13:03 IST

Pune Crime - फिरत असताना त्यांचे लक्ष केंद्रातील जुन्या पाण्याच्या टाकीकडे गेले. त्यावेळी टाकीत एक व्यक्तीचा मृतदेह दिसताच त्या घाबरल्या आणि त्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली.

आळंदी : येथील नगर परिषदेच्या मालकीच्या जुन्या व सध्या बंद अवस्थेत असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रातील पाण्याच्या टाकीत गुरुवारी (दि. १६) सकाळी एका ३६ वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना सिद्धबेट परिसरात घडली.मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळच्या सुमारास विशाखा पाटील (रा. डुडुळगाव, ता. हवेली) या नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी जलशुद्धीकरण केंद्राच्या परिसरात गेल्या होत्या. फिरत असताना त्यांचे लक्ष केंद्रातील जुन्या पाण्याच्या टाकीकडे गेले. त्यावेळी टाकीत एक व्यक्तीचा मृतदेह दिसताच त्या घाबरल्या आणि त्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली.घटनेची माहिती मिळताच आळंदी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने दोरीच्या साह्याने टाकीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला. प्राथमिक पाहणीत मृत व्यक्तीचा मृत्यू संशयास्पद वाटत असल्याने पोलिसांनी तपासाची दिशा ठरवण्यास सुरुवात केली आहे.दरम्यान, मृत व्यक्तीची ओळख आत्माराम हरिदेव मोरे (वय ३६, रा. औदर, जि. बिदर, कर्नाटक) अशी पटली आहे. ते आळंदी परिसरात कशासाठी आले होते, तसेच त्यांच्या मृत्यूमागचे नेमके कारण काय, याचा तपास पोलिस करत आहेत. या प्रकरणी आळंदी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, मृत्यूचे कारण स्पष्ट करण्यासाठी शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. घटनास्थळाची पाहणी करून पोलिसांनी पुरावे गोळा केले असून, सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Alandi: Man's body found in water tank, murder suspected.

Web Summary : A 36-year-old man's body was discovered in a water tank in Alandi, sparking suspicion of foul play. The deceased, identified as Atmaram More from Karnataka, was found after a local woman on a morning walk alerted the police. Authorities are investigating the cause of death.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्या