शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

Pune Car Accident : पुण्यातील कार अपघातातील चालकाची मोठी चूक; धक्कादायक माहिती आली समोर

By संतोष कनमुसे | Updated: May 31, 2025 23:15 IST

Pune Car Accident : पुण्यातील सदाशिव पेठेतील कार अपघातात १२ जण जखमी झाले. या सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Pune Car Accident : पुण्यातील सदाशिव पेठेत एका कारने १२ तरुणांना उडवल्याची धक्कादायक माहिती समोर आली. यातील काही तरुण एमपीएससीची तयारी करत होते. या तरुणांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चालकासह सहप्रवासीला ताब्यात घेतले. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या चौकशीत चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

Pune Car Accident : पुण्यात कारने १२ जणांना उडवले, अपघातामधील जखमींची यादी आली समोर

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जखमी १२ जणांचे जबाब घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. अजूनही दोन ते तीन जण रुग्णालयात आहेत. चार ते पाच जणांना फ्रॅक्चर आहे. बाकीचे लोक जखमी आहेत. कारचालकासह सहप्रवासी दोघेही मद्य पिले असण्याची शक्यता आहे. चालक, सहप्रवासी आणि गाडीमालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. गाडीचा मालक आणि चालक यांच्यामधील कराराची कागदपत्रे तपासून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

जयराम शिवाजी मुळे असं कारचालकाचं नाव असून तो २७ वर्षांचा आहे. तो समर्थ नगर कॉलनी बिबडेवाडी येथे वास्तव्यास आहे. त्याच्याकडे हुंडई टुरिस्टची गाडी होती. धक्कादायक बाब म्हणजे, तो मद्यधुंद अवस्थेत कार चालवत असल्याची देखील माहिती समोर आली आहे. 

जखमींची नावे-

अविनाश दादासो फाळके, प्रथमेश पांडुरंग पतंगे, संदीप सुनील खोपडे, सोनाली सुधाकर घोळवे, मंगेश आत्माराम सुरवसे, अमित अशोक गांधी, समीर श्रीपाद भालचिकर, सोमनाथ केशव मेरूकट, प्रशांत ब्रह्मदेव बंडगर, किशोर हरिभाऊ भापकर, पायल आदेश कुमार दुर्गे, गुलणाज सिराज अहमद अशी जखमी विद्यार्थ्यांची नावे आहेत.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघात