शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
5
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
6
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
7
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
8
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
9
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
10
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
11
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
13
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
14
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
15
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
16
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
17
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
18
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
19
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
20
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
Daily Top 2Weekly Top 5

पुणे भाजपामध्ये राजीनाम्यांचा धडाका कायम राहणार; पुढचा नंबर कोणाचा याची उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 20:59 IST

आता पुढचा नंबर कोणाचा याची उत्सुक्ता आता सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाली आहे.

पुणे : महापालिका निवडणुकीच्या एक वर्ष आधीच भाजपमध्ये आणखी बदल होण्याची शक्यता आहे. आजच्या राजीनाम्यांनंतर आता आणखी काही राजीनामे घेतले जाण्याची शक्यता आहे. एकूण चार टप्प्यांमध्ये हे राजीनामा सत्र होणार असल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले. त्यामुळे आता पुढचा नंबर कोणाचा याची उत्सुकता आता सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाली आहे. 

निवडणुकीला काही दिवस महिने बाकी असतानाच आता भाजपने उपमहापौर पद आरपीआयला देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सरस्वती शेंडगे यांचा राजीनामा घेण्यात आला. त्यानंतर पीएमपीएमएलचे अध्यक्ष शंकर पवार यांना देखील राजीनामा द्यायला सांगण्यात आले आहे. मात्र पवार यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे. 

यापाठोपाठच आता आणखी काही पदाधिकाऱ्यांना राजीनामा द्यायला लावण्यास येणार आहे. पुढच्या काही महिन्यांमध्ये चार टप्प्यांमध्ये हे पदाधिकारी बदल होणार असल्याचे भाजप मधील एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. 

यामध्ये महापालिकेतील पदाधिकाऱ्यांबरोबर शहर पदाधिकाऱ्यांचा देखील समावेश असल्याचे या नेत्याने सांगितले. पण यातल्या बऱ्याच नियुक्त्या नुकत्याच झालेल्या असल्याने या राजीनामा प्रकरणात कोणाचा बळी जाणार याची चर्चा सध्या रंगली आहे.

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाElectionनिवडणूकResignationराजीनामा