शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात भाजपाने मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली; पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2019 12:53 IST

पुणे महापालिकेत आगामी महापौर निवडणुकीत भाजपाने मुरलीधर मोहोळ तर उपमहापौरपदासाठी सरस्वती शेंडगे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

पुणे : पुणे महापालिकेत आगामी महापौर निवडणुकीत भाजपाने मुरलीधर मोहोळ तर उपमहापौरपदासाठी सरस्वती शेंडगे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, त्यांना केवळ एक वर्षाकरिता महापौरपद देण्यात येणार असल्याचे शहराध्यक्षा माधुरी मिसाळ यांनी जाहीर केले. पक्षातील इच्छुकांची संख्या बघता वरिष्ठ पातळीवर असा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. दरम्यान राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीकडून प्रकाश कदम यांनी महापौरपदासाठी तर काँग्रेसच्या चांदबी नदाफ उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे महानगरपालिकेत 2017साली झालेल्या निवडणुकीनुसार भाजपचे निर्विवाद बहुमतासह 97 तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे 39 नगरसेवक आहेत. शिवसेनेचे 10, काँग्रेसचे 9, मनसे 2 आणि इतर 5 अशी नगरसेवक संख्या आहे. त्यामुळे भाजपाच्या उमेदवारांची निवड निश्चित मानली जात आहे. याबाबत खासदार संजय काकडे म्हणाले की, 'रविवारी रात्री उशिरा निर्णयबरेच इच्छुक असल्याने नेतृत्वाने सर्व पदे एक वर्ष ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यातून सर्वांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार असून  99 पेक्षा अधिक मते मिळावीत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलPuneपुणे