शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

मनसेच्या प्रिया गदादे विजयी

By admin | Updated: July 2, 2014 01:47 IST

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ‘५६ ब’ च्या पोटनिवडणुकीत मनसेच्या उमेदवार प्रिया गदादे (मेढे) यांनी २०१२ च्या निवडणुकीची पुनरावृत्ती करीत पुन्हा बाजी मारली

पुणे : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ‘५६ ब’ च्या पोटनिवडणुकीत मनसेच्या उमेदवार प्रिया गदादे (मेढे) यांनी २०१२ च्या निवडणुकीची पुनरावृत्ती करीत पुन्हा बाजी मारली. गदादे यांनी महायुतीच्या उमेदवार वैशाली दारवटकर यांचा तब्बल ८ हजार ५३ मतांनी पराभव केला. गदादे यांना १० हजार ७९७ मते मिळाली, तर शिवसेनेच्या वैशाली दारवटकर यांना २ हजार ७४४ मते मिळाली. या निवडणुकीसाठी ४७. ६९ टक्के मतदान झाले होते. त्यात १५ हजार ३०७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला होता. बनावट जन्म दाखल्याप्रकरणी मार्च २०१२ च्या महापालिका निवडणुकीत प्रिया गदादे यांचे नगरसेवकपद सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरविले होते. त्यामुळे या जागेवर पुन्हा पोटनिवडणूक घेण्यात आली. मनसेने पुन्हा उमेदवारी दिलेल्या प्रिया गदादे शिवसेनकडून वैशाली दारवटकर, काँग्रेसकडून अनिता वाळुंजकर, भारिप बहुजन महासंघाकडून सरस्वती गायकवाड, तर अपक्ष उमेदवार म्हणून विनिता देशमुख अशा पाच उमेदवारांमध्ये ही लढत होणार होती. रविवारी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज सकाळी गणेश कला क्रीडा रंगमंच येथे पार पडली. सात फेऱ्यांमध्ये झालेल्या या मतमोजणीत गदादे यांना सर्वाधिक १० हजार ७९७ मते मिळाली. या निर्णयानंतर शहर मनसेच्या वतीने जनता वसाहत परिसरात विजयी रॅलीचे आयोजन केले होते. (प्रतिनिधी)