शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

Video: माणुसकीचे दर्शन..! शिरूरमध्ये भर रस्त्यावर प्रसूती; डॉक्टरांच्या तत्परतेने वाचले माय-लेकीचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 13:58 IST

शिरूरमध्ये भर रस्त्यावर प्रसूती; डॉक्टर सुनीता पोटे ठरल्या ‘देवदूत’

शिरूर ( पुणे जि.) -पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात मानवतेचं हृदयस्पर्शी उदाहरण पाहायला मिळालं. शिरूर ग्रामीण रुग्णालयाजवळ एका गरोदर महिलेला अचानक प्रसूतीच्या तीव्र वेदना सुरू झाल्याने यावेळी ती रस्त्याच्या कडेला बसून मदतीची वाट पाहत होती. जोशीवाडी परिसरातील ही महिला रुग्णालयाकडे जात असताना वेदना असह्य झाल्या.

परिस्थिती गंभीर असल्याचं लक्षात येताच उपस्थित नागरिकांनी तत्काळ डॉ. सुनीता पोटे यांना संपर्क केला. या घटनेची माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न करता डॉ. पोटे घटनास्थळी दाखल झाल्या. परिस्थिती पाहता तातडीने प्रसूती करणं आवश्यक असल्याचं त्यांनी ओळखलं. कोणत्याही वैद्यकीय सुविधांशिवाय, भर रस्त्यावरच त्यांनी धाडसी निर्णय घेत प्रसूती केली. या घटनेचा व्हिडिओ चर्चेत आला आहे.दरम्यान, काही क्षण तणावपूर्ण वातावरणात सर्वजण प्रार्थना करत उभे होते. आणि अचानक नवजात बाळाच्या रडण्याचा आवाज घुमला.त्या क्षणी सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. आई आणि बाळ दोघेही सुरक्षित असल्याचं स्पष्ट होताच परिसरात आनंदाचे वातावरण पसरले. या प्रसंगात डॉ. सुनीता पोटे यांनी दाखवलेलं धैर्य, तत्परता आणि सेवाभाव यामुळे त्या खऱ्या अर्थाने ‘देवदूत’ ठरल्या. या घटनेने पुन्हा एकदा माणुसकीचं दर्शन घडवलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत असून डॉक्टरांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Doctor's quick thinking saves mother and newborn during roadside delivery.

Web Summary : In Shirur, a doctor's timely intervention saved a pregnant woman forced to deliver on the roadside. Dr. Sunita Pote, without medical facilities, successfully delivered the baby. Mother and child are safe, hailed as a miracle of humanity.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र