शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
4
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
5
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
6
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
7
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
8
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
9
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
10
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
11
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
12
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
13
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
15
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
16
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
17
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
18
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
19
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
20
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
Daily Top 2Weekly Top 5

बुधवार पेठेत कुंटणखान्यांवर पोलिसांची कारवाई; ४ फ्लॅट सील, ३ बांगलादेशी महिलांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 15:54 IST

चौकशीत या महिला मागील एक महिन्यापासून भारतात बेकायदेशीररित्या वास्तव्यास असून बुधवार पेठेत वेश्याव्यवसाय करत असल्याची माहिती समोर आली

पुणे : शहरातील बुधवार पेठ भागातील कुंटणखान्यांवर फरासखाना पोलिसांनी मोठी कारवाई करत चार फ्लॅट एक वर्षासाठी सील केले असून, अनधिकृतपणे भारतात वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशीमहिलांना ताब्यात घेतले आहे.

फरासखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 96/2024 अन्वये भारतीय न्याय संहिता तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. तपासादरम्यान बुधवार पेठेतील ‘बेगम बिल्डिंग’, ‘न्यू वेलकम बिल्डिंग’ तसेच दाणे आळी परिसरातील काही ठिकाणी कुंटणखाने चालवले जात असल्याचे निष्पन्न झाले. यावरून पोलिसांनी संबंधित चार फ्लॅट सील करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे पाठविला होता. त्यानुसार अधिकारांचा वापर करून संबंधित चार फ्लॅट एक वर्षासाठी सीलबंद करण्यात आले.

दरम्यान, पोलीस उपायुक्त (परिमंडळ-१) कृषिकेश रावले यांच्या सूचनेनुसार रेड लाईट एरियामध्ये बांगलादेशी नागरिकांचा शोध घेण्याची मोहीम राबविण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी बुधवार पेठ परिसरात सापळा रचून कारवाई केली. यावेळी जोशना शकुर अली, कुलसुम खातून आणि अंजुरा बेगम (सर्व रा. बांगलादेश) या तीन महिलांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत या महिला मागील एक महिन्यापासून भारतात बेकायदेशीररित्या वास्तव्यास असून बुधवार पेठेत वेश्याव्यवसाय करत असल्याची माहिती समोर आली. त्यांच्याकडून बांगलादेशी असल्याचे पुरावे मिळाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Pune: Police raid brothels, seal flats, arrest Bangladeshi women.

Web Summary : Pune police raided Budhwar Peth brothels, sealing four flats and arresting three Bangladeshi women residing illegally. The women were found engaging in prostitution.
टॅग्स :Puneपुणेbudhwar pethबुधवार पेठWomenमहिलाBangladeshबांगलादेशPoliceपोलिसMONEYपैसा