शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
6
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
7
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
8
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
9
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
10
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
11
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
12
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
13
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
14
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
15
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
16
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
17
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
18
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
19
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
20
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 15:33 IST

मागील काही दिवसांपासून मध्य पूर्वेत मोठा तणाव सुरू आहे. या दरम्यान, अमेरिकेने काही देशांना रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी परवानगी दिली आहे. आता फिलीपीन्सला रशियाकडून तेल खरेदी करण्याची परवानगी दिली आहे.

मध्य पूर्वेतील सध्याचा तणाव आणि जागतिक ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेने फिलीपिन्सला मोठा दिलासा दिला आहे. फिलीपिन्सने काही दिवसापूर्वी अमेरिकेकडे रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी परवानगी देण्याची विनंती केली होती, याला प्रतिसाद देत, अमेरिकेने रशियन तेल आणि पेट्रोलियम उत्पादने खरेदी करण्यासाठी तात्पुरती सूट दिली आहे. गेल्या आठवड्यात, तेलाच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी ट्रम्प यांनी रशियन तेल खरेदीवरील ही सूट वाढवली. याचा फायदा भारतालाही होत आहे, पण फिलीपिन्सला त्याहूनही अधिक दिलासा देण्यात आला आहे.

फिलिपाइन्सच्या ऊर्जा विभागाच्या माहितीनुसार, ही सूट १७ एप्रिल ते १६ मे पर्यंत लागू राहील. यापूर्वी मार्च महिन्यात अमेरिकेने ३० दिवसांची सूट दिली होती, ही ११ एप्रिल रोजी संपली. या नवीन सवलतीमुळे फिलिपाइन्सला आपल्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तात्पुरता दिलासा मिळेल.

पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 

ऊर्जा विभागाचे उपसचिव अलेसँड्रो सेल्स म्हणाले की, जागतिक तेल पुरवठ्यावर परिणाम होत असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. ऊर्जा सचिव शॅरन गॅरिन म्हणाल्या की, देशाकडे सध्या अंदाजे ५४ दिवसांचा इंधनसाठा आहे, पण सद्यस्थिती पाहता अतिरिक्त पर्यायांची आवश्यकता होती.

तेल आणि वायू पुरवठ्यावर परिणाम

संघर्षामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. महत्त्वाच्या होर्मुझ सामुद्रधुनीतील तणावामुळे तेल आणि वायू पुरवठ्यावर परिणाम झाला आहे, यामुळे अनेक देशांना पर्यायी स्रोत शोधण्यास भाग पडले आहे.

फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांनी काही दिवसापूर्वी राष्ट्रीय ऊर्जा आणीबाणी जाहीर केली आहे. देशात ऊर्जेचा पुरवठा स्थिर ठेवणे आणि संभाव्य संकट टाळणे, हा या उपायाचा उद्देश आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Philippines Gets Russian Oil Relief After India; Trump's Generosity?

Web Summary : Amidst global energy concerns, the U.S. granted the Philippines temporary relief to purchase Russian oil, following similar benefits to India. This move aims to stabilize the Philippines' energy supply, facing potential disruptions due to Middle East tensions, as the nation grapples with energy security.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराणrussiaरशियाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका