शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 14:20 IST

Tehran fuel storage tanks destruction news: इराणची राजधानी तेहरानमध्ये इंधन साठवणूक टाक्यांच्या नुकसानीमुळे ८ कोटी लीटर इंधन वाया गेले आहे. इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर वाहतूक ५० टक्क्यांनी घटली असून, नागरिकांना ऊर्जा बचतीचे आवाहन करण्यात आले आहे.

इराणची राजधानी तेहरानमध्ये वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या हवाई हल्ल्यांत इंधन साठवणुकीच्या टाक्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तेहरानचे राज्यपाल मोहम्मद सादेग मोतामेदियन यांनी या घटनेची पुष्टी करताना सांगितले की, या घटनेत ८ कोटी लिटरहून अधिक इंधन जळून खाक झाले आहे. या नुकसानीमुळे आता शहरात इंधन आणि ऊर्जेची मोठी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

इंधन वापरामध्ये ५० टक्क्यांची मोठी घटराज्यपालांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्याच्या संकटकाळात तेहरानमधील इंधनाच्या वापरात सुमारे ५० टक्क्यांनी घट झाली आहे.  नाकेबंदी आणि युद्धाच्या भीतीमुळे रस्ते ओस पडले असून ट्रॅफिकमध्ये मोठी घट झाली आहे. खाजगी वाहने वापरण्याऐवजी नागरिक आता मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करत आहेत.

पाणी, वीज आणि गॅस वाचवण्याचे आवाहनराज्यातील बिकट परिस्थिती पाहता, राज्यपालांनी जनतेला पाणी, वीज, गॅस आणि इंधन अत्यंत जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. ऊर्जेची जास्तीत जास्त बचत करणे हेच आता या संकटातून बाहेर पडण्याचे माध्यम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पेट्रोल पंप सुरूच राहणार...इतक्या मोठ्या प्रमाणावर इंधन वाया जाऊनही, शहरातील एकाही पेट्रोल पंपाला टाळे ठोकण्याची वेळ आलेली नाही. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे मोतामेदियन यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Tehran Fuel Depot Blast: Millions of Liters Lost, Crisis Looms

Web Summary : A massive explosion at Tehran's fuel depot destroyed millions of liters of fuel, prompting a crisis. The governor urges citizens to conserve water, electricity, gas, and fuel. Fuel usage has dropped by 50%. Petrol pumps remain open despite the shortage, with authorities working to manage the situation.
टॅग्स :IranइराणFuel Crisisइंधन टंचाईWarयुद्धUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉर