शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
6
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
7
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
8
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
9
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
10
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
11
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
12
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
13
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
14
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
15
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
16
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
17
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
18
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
19
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
20
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 14:53 IST

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील बागपत येथील बडौत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महामार्गावरून जाणाऱ्या तरुणींची छेड काढणं टवाळखोरांना चांगलंच महागात पडलं आहे.

उत्तर प्रदेशमधील बागपत येथील बडौत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महामार्गावरून जाणाऱ्या तरुणींची छेड काढणं टवाळखोरांना चांगलंच महागात पडलं आहे. कारमधून जात असलेल्या चार तरुणांनी रुग्णालयातून परतत असलेली एक तरुणी, तिची बहीण आणि वहिनीची छेड काडली. तसेच काकी आय लव्ह यू म्हणत अश्लील इशारे केले.

या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणींमधील एकीने धाडस दाखवल त्वरित ११२ क्रमांकावर फोन करून पोलिसांना बोलावले. त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी शुभम, विक्रांत आणि विनित नावाच्या टवाळखोर तरुणांना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडील कारमधून मद्याच्या बाटल्याही जप्त केल्या आहेत. पोलिसांनी या तरुणांविरोधात बीएनएस कलम २९६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पीडित तरुणीने याबाबत दिलेल्या माहितीनुसार सर्व आरोपी मद्यधुंद अवस्थेत होते. तसेच सातत्याने पाठलाग करून आक्षेपार्ह इशारे करत होते. काकी आय लव्ह यू म्हणत महामार्गावर सुरू झालेली छेडछाडीची ही घटना बघता बघता गंभीर वादात बदलली. मात्र या तरुणींनी न घाबरता पोलिसांना माहिती देत या रोडरोमियोंची रवानी थेट पोलीस ठाण्यात केली. यादरम्यान, पोलिसांनी तीन तरुणांना ताब्यात घेतले. मात्र एक तरुण फरार होण्यात यशस्वी झाला.   

English
हिंदी सारांश
Web Title : Teasing women backfires: Girl teaches harassers a lesson on street

Web Summary : In Uttar Pradesh, four drunk men harassed three women, making lewd comments. One woman bravely called the police, leading to the arrest of three harassers. Police seized alcohol and filed charges against the men. One suspect is still at large.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश