शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीच्या १०० जादा गाड्या

By admin | Updated: September 25, 2016 04:55 IST

मराठा क्रांती मूक मोर्चासाठी रविवारी (दि. २५) शहरातील प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे मोर्चा संपल्यानंतर कार्यकर्त्यांना आपल्या वाहन पार्किंग केलेल्या

पुणे : मराठा क्रांती मूक मोर्चासाठी रविवारी (दि. २५) शहरातील प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे मोर्चा संपल्यानंतर कार्यकर्त्यांना आपल्या वाहन पार्किंग केलेल्या ठिकाणी पोहोचता यावे, यासाठी पीएमपीकडून तब्बल १०० जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय मोर्चासाठी शहरातील प्रमुख रस्ते बंद करण्यात आल्याने या रस्त्यांवरील पीएमपी बसचे मार्ग बदलण्यात येणार असून मोर्चा संपल्यानंतर या बसेस नियमितपणे सोडण्यात येणार आहे.सकाळी साडेदहा वाजता हा मोर्चा डेक्कन जिमखाना येथील छत्रपती संभाजीराजे पुतळ््यास अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ होणार आहे. यासाठी सर्व कार्यकर्ते नदीपात्राच्या परिसरात एकत्र येणार आहेत. शहराबाहेरून येणाऱ्यांसाठी विविध ठिकाणी पार्किंगची सुविधा करण्यात आली आहे. या मोर्चात सुमारे वीस ते २५ लाखांहून अधिक कार्यकर्ते येण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)वाहतूक मार्गांत बदल मोर्चासाठी वाहतूक पोलिसांकडून शहरातील मोर्चामार्गाला जोडणारे प्रमुख रस्ते सकाळपासूनच बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे पीएमपीकडूनही या मार्गांवर धावणाऱ्या बसच्या मार्गात बदल करण्यात येणार आहे. त्यानंतर मोर्चा पुढे जाताच संबंधित रस्त्यांवरील बसेस पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत.