शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

Pune: पीएमपी बसचे ब्रेक फेल झाल्याने थेट दुकानात शिरली; अप्पा बळवंत चौकातील थरारक घटनेचा सीसीटीव्ही समोर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 12:53 IST

अपघातात दुकानाच्या दर्शनी भागातील फर्निचरचा अक्षरशः चक्काचूर झाला असून धडक बसताच परिसरात एकच मोठा आवाज झाला

पुणे : पुणे शहरातील अत्यंत गजबजलेल्या आणि मध्यवर्ती ठिकाण असलेल्या अप्पा बळवंत चौकात मंगळवारी दुपारी भीषण अपघात घडला. भरधाव असलेल्या पीएमपी बसचे ब्रेक फेल झाल्याने अचानक नियंत्रण सुटले आणि ती थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दुकानात शिरली. या धडकेत दुकानाचे नुकसान झाले असून, सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या थरारक घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे. 

नेहमीप्रमाणे अप्पा बळवंत चौकात मोठी वर्दळ होती. यावेळी वडगाव ते पुणे स्टेशन जाणारी पुण्यदशम् पीएमपी बस वेगाने चौकातून जात असताना ब्रेक फेल झाले. त्यानंतर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. बसने थेट रस्त्याकडेला असलेल्या दुकानात शिरली. दरम्यान, दुकानाच्या दर्शनी भागातील फर्निचरचा अक्षरशः चक्काचूर झाला. धडक बसताच परिसरात एकच मोठा आवाज झाला. ज्यामुळे नागरिक सैरावैरा धावू लागले. त्यावेळी दुकानात आणि परिसरात नागरिक उपस्थित होते. मात्र, बस दुकानात घुसताना पाहून अनेकांनी प्रसंगावधान राखत बाजूला धाव घेतली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. बसचा वेग पाहून आम्ही घाबरलो होतो, पण सुदैवाने कोणीही बसच्या खाली आले नाही, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या अपघातात संबंधित दुकानातील साहित्याचे नुकसान झाले आहे. अपघातानंतर पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत बसचे ‘ब्रेक फेल’ झाल्यामुळे हा अपघात घडल्याचा दावा चालकाने केला आहे. मात्र, बसच्या देखभालीबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. प्रशासनाकडून या दाव्याची तांत्रिक तपासणी करण्यात येणार आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. पीएमपी प्रशासनाकडून या बसची तांत्रिक तपासणी करण्यात येणार असून, चालकाच्या दाव्यात किती तथ्य आहे, हे तपासानंतर स्पष्ट होईल. मध्यवर्ती भागातील या अपघातामुळे पीएमपी बसच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune: PMP bus crashes into shop after brake failure.

Web Summary : A PMP bus in Pune crashed into a shop in Appa Balwant Chowk due to brake failure. The accident caused damage, but fortunately, no one was injured. An investigation is underway to determine the cause.
टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातPMPMLपीएमपीएमएलroad safetyरस्ते सुरक्षाcctvसीसीटीव्हीSocialसामाजिक