निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही ‘न्यू इंडिया’ सप्टेंबरपर्यंत सारस्वतमध्ये विलीन; ठेवीदारांच्या व्यापक हितासाठी निर्णय : ठाकूर मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट भयंकर... धडकी भरवणारा! हॉटेलच्या समोर कारने चौघांना चिरडले; अपघात सीसीटीव्हीत कैद वनप्लस पुन्हा एकदा डबल धमाका करणार; एकात वनप्लस १३ चा कॅमेरा? कोणते फोन येतायत... जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली आवाज मराठीचा...! आम्ही फक्त आयोजक, जल्लोष तुम्ही करायचंय; राज-उद्धव यांचं एकत्रित आवाहन नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं? धोनीचा 'Captain Cool' नावाच्या ट्रेडमार्कचा अर्ज कार्यालयाने स्वीकारला मस्कना दुकान बंद करून आफ्रिकेला परत जावे लागणार; ट्रम्प यांनी थेट दिली 'डॉज' मागे लावण्याची धमकी रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार Video - तामिळनाडूच्या शिवकाशी येथील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, ५ जणांचा मृत्यू नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." तरुणीने मंदिरात जाऊन लग्न केले, नवरदेवापासून अशी गोष्ट लपविली की लग्न १८ तासच टिकले... प्रेयसी रितिकाची गळा दाबून हत्या, दोन दिवस सचिन मृतदेहाजवळ झोपला; मित्रासोबत दारू प्यायला अन्... रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
Pmpml, Latest Marathi News
बस प्रवासात छेडछाड, अश्लील हावभाव करणारे आणि घाणेरडे मजकूर लिहणाऱ्या भामट्यांसह चोरट्यांना दणका बसणार ...
‘पीएमपी’कडून नुकतेच तिकीट दर वाढवल्याने उत्पन्नदेखील वाढत आहे, त्यामुळे प्रवाशांची संख्या कमी होऊ नये याची दक्षता घ्या ...
PMPML's electric bus benefit: काही वर्षांपूर्वी म्हणजे अगदी ८-१० वर्षांपर्यंत पुण्यात जुन्याच पिवळ्या, तांबड्या रंगाच्या बस फिरत होत्या. त्यांचा आकारही खूप कमी होता. यामुळे प्रवासी खच्चून भरले तरी जेमतेमच असायचे. ...
दैनिक पास ४० रुपये आणि मासिक पास ९०० नवीन रुपये (मनपा हद्दीसाठी) असलेले दोन्ही पासेस रद्द करून नवीन पासेस दर सुरु करण्यात आले आहेत ...
सध्या ३०० ते ३५० बस सतत नादुरुस्त होत असल्याने त्या ताफ्यातून काढाव्या लागणार आहेत ...
Pune Bus Accident: बसमध्ये व अपघात झालेल्या ठिकाणी वाहनांमध्ये कोणीही नागरिक नसल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही. ...
एप्रिल अखेरपर्यंत ठेकेदारांच्या ४०० बस ताफ्यात दाखल होणार होते, परंतु नव्या बस बंद पडू लागल्याने थांबविण्यात आल्याचे समोर आले आहे ...
नवीन बसेस रस्त्यात अचानक बंद पडू लागल्यामुळे प्रवाशांचे पुन्हा हाल होत आहेत ...