शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

‘परिवर्तन महाशक्ती’चे १० उमेदवार जाहीर! आघाडीत बिघाडी अन् युतीही तुटणार असल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 12:39 IST

विस्थापितांसह प्रस्थापितांचाही परिवर्तन महाशक्तीकडे ओघ वाढेल, असाही केला दावा

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: ‘परिवर्तन महाशक्ती’ने बच्चू कडू यांच्यासह १० उमेदवारांची पहिली यादी सोमवारी जाहीर केले. आघाडीत बिघाडी होणार आणि महायुतीदेखील राहणार नाही. उमेदवारी अर्ज दाखल करेपर्यंत हे असे घडणार. त्यामुळे विस्थापितांसह प्रस्थापितांचाही परिवर्तन महाशक्तीकडे ओघ वाढेल, असा दावा या आघाडीच्या नेत्यांनी केला. स्वराज्य पक्षाचे छत्रपती संभाजीराजे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांची संयुक्त बैठक पार पडली. त्यात उमेदवार जाहीर करण्यात आले.

१५० जागांवर एकमत: रयत शेतकरी सेनेतर्फे परिवर्तन महाशक्तीला पाठिंबा जाहीर करण्यात आला. आमचे १५० जागांवर एकमत आहे, तरीही १० जागाच जाहीर केल्या, याचे कारण तो आमच्या रणनीतीचा भाग आहे, असा दावा या नेत्यांनी केला.

- शिरोळ आणि मिरज या जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडण्यात आल्या; पण त्यावर कोण उमेदवार असेल, हे राजू शेट्टी त्यांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेतील.

बच्चू कडू अचलपूरमधून मैदानात

  • ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बा. कडू - अचलपूर - प्रहार जनशक्ती पक्ष
  • अनिल छबिलदास चौधरी - रावेर यावल - प्रहार जनशक्ती पक्ष
  • गणेश रमेश निंबाळकर - चांदवड - प्रहार जनशक्ती पक्ष
  • सुभाष साबणे - देगलूर बिलोली (SC) - प्रहार जनशक्ती पक्ष
  • अंकुश सखाराम कदम - ऐरोली - महाराष्ट्र स्वराज्य पक्ष
  • माधव दादाराव देवसरकर - हदगाव हिमायतनगर - महाराष्ट्र स्वराज्य पक्ष
  • गोविंदराव सयाजीराव भवर - हिंगोली - महाराष्ट्र राज्य समिती
  • वामनराव चटप - राजुरा - स्वतंत्र भारत पक्ष
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४achalpur-acअचलपूरBachhu Kaduबच्चू कडूmarathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक