हिंजवडी येथील आय टी कंपनीतील कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुणाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला आहे. प्रथमदर्शनी विचित्र पद्धतीने झालेला हा प्रकार बघता संबंधित व्यक्तीचा खून झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ...
आजकाल तरुणांमध्ये पबजी या ऑनलाईन खेळाचं वेड खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. कुठल्याही गोष्टीची सवय जडली की त्याचे रुपांतर व्यसनात होते. तरुण पिढी मोबाइलच्या विळख्यात अडकत असल्याची चर्चा वारंवार होते आहे. ...
मागील वर्षी धुमाकूळ घालून अनेक तरुणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या पब-जी आणि ब्लू व्हेल या मोबाईल गेमच्या विळख्यातून अजूनही तरुणाई बाहेर येत नसल्याचे सातत्याने दिसून येत आहेत. ...
भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत आरे आंदोलनाचे केसेस मागे घेतलात, आता नाणार आंदोलनाच्या केसेस पण परत घ्या, ते ही पर्यावरण आणि आपल्या हक्कासाठीच लढत होते, अशी मागणी केली होती. ...
पुणे महापालिकेत पुन्हा एकदा कसबा विधानसभा मतदारसंघाचे वर्चस्व दिसून आले असून भाजपने सभागृहनेते पदी धीरज घाटे तर स्थायी समिती अध्यक्षपदी हेमंत रासने यांची निवड केली आहे. ...