कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेडिकल दुकानदारांकडून ग्राहकांची लुट होत आहे. मास्क, सॅनेटायझर, हॅन्डवॅाश या वस्तुंची चढ्या दराने विक्री केली जात असून याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे ...
नागरिकांची होणारी फसवणूक टाकण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना काही टिप्स दिल्या आहेत. तेव्हा मास्क खरेदी करताना या टिप्सचा जरूर अवलंब करून फसवणूक टाळण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे. ...
लोकांच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन कमी प्रतीचे सॅनिटायझर्स आणि मास्क विकणाऱ्या मेडिकल विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. ...