लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
धक्कादायक! सिलेंडरमधून गॅसची चोरी; आळंदी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल  - Marathi News | Shocking! Theft of gas from the cylinder; A case has been registered against the four at Alandi police station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक! सिलेंडरमधून गॅसची चोरी; आळंदी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल 

सिलेंडरच्या टाक्या, वाहन व रोख रक्कम हस्तगत ...

भाजप नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह २८ जणांवर पुण्यात खंडणीचा गुन्हा दाखल - Marathi News | Crime registred against BJP leader Girish Mahajan and 28 others in Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह २८ जणांवर पुण्यात खंडणीचा गुन्हा दाखल

अपहरण करुन खंडणी उकळल्याप्रकरणी गिरीश महाजनांसह २८ जणांवर गुन्हा दाखल.. ...

गुरूचा 'जावई' होण्याचा मिळाला बहुमान; कुस्तीपटू राहुल आवारे अडकला विवाहबंधनात - Marathi News | The story of a wedding; Wrestler Rahul Aware got the honor of being his guru's son-in-law | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुरूचा 'जावई' होण्याचा मिळाला बहुमान; कुस्तीपटू राहुल आवारे अडकला विवाहबंधनात

भारताचे माजी आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू व अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांची मुलगी ऐश्वर्या व पाटोद्याचा कुस्तीपटू व डीवायएसपी राहुल आवारे यांचा ९ ऑक्टोबर रोजी साखरपुडा झाला होता.. ...

काय सांगता! ग्राहकांच्या डेबिट कार्डचे क्लोनिंग करून हॉटेल वेटरचा ९५ हजारांना गंडा   - Marathi News | By cloning the debit cards of the customers who came to the hotel, the waiter fruad of Rs 95,000 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काय सांगता! ग्राहकांच्या डेबिट कार्डचे क्लोनिंग करून हॉटेल वेटरचा ९५ हजारांना गंडा  

बिल देण्यासाठी फिर्यादी यांनी वेटरला डेबिट कार्ड दिले. ...

महापालिका कर्मचाऱ्यांच्या वसाहतींच्या पुनर्विकासातून लोकप्रतिनिधींचा ‘विकास’? मनसेचा सवाल - Marathi News | 'Development' of people's representatives through redevelopment of NMC employees' colonies: MNS allegations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिका कर्मचाऱ्यांच्या वसाहतींच्या पुनर्विकासातून लोकप्रतिनिधींचा ‘विकास’? मनसेचा सवाल

बिल्डर लॉबी लोकप्रतिनिधींना हाताशी धरुन रहिवाशांना बेघर करण्याच्या योजन आणत असल्याचा आरोप.. ...

मी बाळगू कशाला लठ्ठपणाची लाज गं...? ; वनिताचे न्यूड फोटो शूट चर्चेत - Marathi News | Why should I be ashamed of being obese? ; Vanita's nude photo shoot in discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मी बाळगू कशाला लठ्ठपणाची लाज गं...? ; वनिताचे न्यूड फोटो शूट चर्चेत

Vanita Kharat: सुंदरतेबद्दलतेचा जो ‘टॅबू’ तयार झाला आहे. तोच कुठंतरी ‘ब्रेक’ झाला पाहिजे, यासाठी ‘फोटो शूट’ केलं, असं ती म्हणाली. सध्या सोशल मीडियावर वनिताच्या या ‘न्यूड फोटो शूट’ची जोरदार चर्चा आहे.  ...

लोहमार्ग पोलिसांनी पकडलेल्या अमली पदार्थाचा तपास एटीएसकडे - Marathi News | ATS to investigate drugs seized by railway police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोहमार्ग पोलिसांनी पकडलेल्या अमली पदार्थाचा तपास एटीएसकडे

दहशतवादीशी लागेबांधे, बॉलीवूड कनेक्शन असल्याचा संशय ...

सांगवी पोलिसांनी जप्त केलेल्या ६० दुचाकी आगीत खाक;दोन आठवड्यातील दुसरी घटना - Marathi News | 60 bikes seized by Sangvi police burnt in fire; second incident in two weeks | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सांगवी पोलिसांनी जप्त केलेल्या ६० दुचाकी आगीत खाक;दोन आठवड्यातील दुसरी घटना

आगीच्या कारणाचा लागेना शोध  ...

पुण्यात ६ तर पिंपरीमध्ये ३ नवीन पोलीस ठाण्याला मान्यता : मंत्रालयातील बैठकीत निर्णय - Marathi News | Permission to new 6 police station in pune and 3 pimpri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात ६ तर पिंपरीमध्ये ३ नवीन पोलीस ठाण्याला मान्यता : मंत्रालयातील बैठकीत निर्णय

पिंपरीला २ कोटी, पुणे पोलीस आयुक्तालयाला १ कोटींचा निधी ...