लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
Pune Crime: एनसीबीचे जुन्नर, शिरूर परिसरात छापे; २०० किलो अल्प्रझोलम जप्त - Marathi News | NCB raids in Junnar, Shirur area; 200 kg Alprazolam seized pune crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एनसीबीचे जुन्नर, शिरूर परिसरात छापे; २०० किलो अल्प्रझोलम जप्त

पुणे जिल्ह्यातील जुन्नर, शिरुर तालुक्यात कारवाई केली. या कारवाईत एनसीबीच्या पथकाने २०० किलो अल्प्रझोलम जप्त केले आहे.... ...

Pune: खडकवासला धरणाकडे फिरायला जाऊ म्हणून लॉजवर नेऊन केला बलात्कार - Marathi News | Khadakwas was taken to the lodge to go for a walk to the dam and raped | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडकवासला धरणाकडे फिरायला जाऊ म्हणून लॉजवर नेऊन केला बलात्कार

याप्रकरणी २५ वर्षीय तरुणावर सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.... ...

"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ नये म्हणून शरद पवारांनी षडयंत्र रचले" - Marathi News | "Sharad Pawar conspired to prevent Devendra Fadnavis from becoming Chief Minister" | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ नये म्हणून शरद पवारांनी षडयंत्र रचले"

बारामती लोकसभा मतदारसंघांतील खडकवासला, पुरंदर, भोर या विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते व भाजप सुपर वॉरियर्स यांचा मेळावा तसेच रॅलीचे आयोजन धायरी येथे करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.... ...

शेतकऱ्याकडून भाजी घेताना आपण किंमत ठरवतो, पण मॉलमध्ये गेल्यावर...; नाना पाटेकरांचं वर्मावर बोट - Marathi News | nana patekar "I was basically a brat and a hooligan, a lot of swagger and swagger." | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्याकडून भाजी घेताना आपण किंमत ठरवतो, पण मॉलमध्ये गेल्यावर...; नाना पाटेकरांचं वर्मावर बोट

ज्येष्ठ चित्रकार मारुती पाटील यांच्या जीवनचरित्राचे प्रकाशन... ...

Railway: आरक्षणाची चिंता नाही! प्रवाशांनो दिवाळीत २८ विशेष रेल्वे धावणार - Marathi News | No worries about reservations! Passengers will run 28 special trains during Diwali | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरक्षणाची चिंता नाही! प्रवाशांनो दिवाळीत २८ विशेष रेल्वे धावणार

या सणासाठी ७४ विशेष फेऱ्यांचे नियोजन करण्यात असून २८ फेऱ्या पुण्यातून होणार असून, उर्वरित मुंबईवरून होतील, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले.... ...

मागच्या वर्षी सर्वांत जास्त आणि सर्वांत कमी हमीभाव देणारे साखर कारखाने कोणते? - Marathi News | Which are the highest and lowest guaranteed sugar mills last year? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मागच्या वर्षी सर्वांत जास्त आणि सर्वांत कमी हमीभाव देणारे साखर कारखाने कोणते?

मुख्यमंत्र्यांचे अध्यक्षतेखालील मंत्री समितीच्या बैठकीला अजून मुहूर्त मिळाला नसून या बैठकीत हंगामाच्या शुभारंभाची तारीख ठरवण्यात येणार ...

नवरात्रोत्सवात मार्केटयार्ड येथे रताळाची आवक मोठी; आवक दुप्पट तर यंदा किलोला 20 ते 30 रुपये भाव - Marathi News | Heavy arrival of yam at market yard during Navratri Festival This year the price is 20 to 30 rupees per kilo while the income is doubled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवरात्रोत्सवात मार्केटयार्ड येथे रताळाची आवक मोठी; आवक दुप्पट तर यंदा किलोला 20 ते 30 रुपये भाव

मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी कमी भाव मिळाला असल्याने शेतकरी वर्ग नाराजी व्यक्त करीत आहेत ...

शहरातील समस्या निराकरणासाठी ‘पोस्ट अ वेस्ट’ सुविधा उपलब्ध; नागरिकांसाठी नवी संकल्पना - Marathi News | Post a Waste facility available for problem solving in the city A new concept for citizens | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शहरातील समस्या निराकरणासाठी ‘पोस्ट अ वेस्ट’ सुविधा उपलब्ध; नागरिकांसाठी नवी संकल्पना

सर्व नागरिकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपली तक्रार नोंदवावी व समस्या निराकरण करण्यासाठी याचा वापर करावा ...

सदर्न कमांडच्या लायझन युनिटने बनावट आर्मी भरती करणारा पकडला; एका उमेदवारासाठी ६ लाख - Marathi News | Southern Command Liaison Unit nabs fake army recruiter 6 lakhs for one candidate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सदर्न कमांडच्या लायझन युनिटने बनावट आर्मी भरती करणारा पकडला; एका उमेदवारासाठी ६ लाख

आरोपीने उमेदवारांकडून प्रत्येकी ६ लाख याप्रमाणे १ कोटी गोळा केले होते ...