लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्रवाशांनो काळजी घ्या..! रेल्वे स्टेशनवर खराब पदार्थांची विक्री - Marathi News | pune railway station Passengers be careful! Sale of spoiled food at railway stations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रवाशांनो काळजी घ्या..! रेल्वे स्टेशनवर खराब पदार्थांची विक्री

पुणे ग्रामीण रेल्वे प्रवासी ग्रुपच्या सदस्यांनी त्याला जाब विचारत त्याचा व्हिडीओ काढण्यास सुरुवात केली ...

कर्ज काढून कार घेतली, लिफ्ट देऊन महिलांना लुटायचा! निवडणुकही लढवली, दत्तात्रय गाडेचे काळे कारनामे - Marathi News | Pune bus stop rape accused Dattatray Gade is serial offender he had often robbed passengers | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :कर्ज काढून कार घेतली, लिफ्ट देऊन महिलांना लुटायचा! दत्तात्रय गाडेचे काळे कारनामे

Dattatray Gade Pune Marathi: स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणामुळे त्याने यापूर्वी केलेले गुन्हेही समोर आले आहेत. ...

घटनेनंतर आरोपी दोन तास स्वारगेट स्थानकावर होता; सीसीटीव्ही फुटेजमधून धक्कादायक माहिती उघड - Marathi News | Pune Crime News Accused was at Swargate station for two hours after the incident CCTV footage reveals shocking information | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घटनेनंतर आरोपी दोन तास स्वारगेट स्थानकावर होता; सीसीटीव्ही फुटेजमधून धक्कादायक माहिती उघड

Pune Rape Case Update: स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला पोलिसांनी अटक केली आहे. ...

फरार असताना दत्तात्रय गाडेचा स्वतःला संपवण्याचा प्रयत्न? मानेवर व्रण, पोलीस आयुक्तांची माहिती.. - Marathi News | Pune bus rape case Dattatray Gade tried to commit suicide while absconding Wound on neck, information from the Police Commissioner amitesh kumar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फरार असताना दत्तात्रय गाडेचा स्वतःला संपवण्याचा प्रयत्न? मानेवर व्रण, पोलीस आयुक्तांची माहिती..

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत संपूर्ण सर्च ऑपरेशन बाबत माहिती दिली.   ...

दत्तात्रय गाडेला पकडून दिल्याचं १ लाखाचं बक्षीस कोणाला मिळणार? पोलीस म्हणाले, "तो पाणी पिण्यासाठी..." - Marathi News | Pune Police Commissioner informed about who will get a reward of Rs 1 lakh for catching Dattatreya Gade | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दत्तात्रय गाडेला पकडून दिल्याचं १ लाखाचं बक्षीस कोणाला मिळणार? पोलीस म्हणाले, "तो पाणी पिण्यासाठी..."

Pune Rape Case Update: दत्तात्रय गाडेला पकडून दिल्याप्रकरणी एक लाखाचे बक्षीस कोणाला मिळणार याची माहिती पुणे पोलीस आयुक्तांनी दिली ...

पुण्याला पाणी किती ? उद्या होणाऱ्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय  - Marathi News | How much water will Pune get Decision to be taken in Canal Advisory Committee meeting to be held tomorrow | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याला पाणी किती ? उद्या होणाऱ्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय 

खडकवासला प्रकल्पातील पाण्याचे दरवर्षी नियोजन १५ ऑक्टोबरच्या सुमारास केले जाते ...

थरारक शोधमोहीम..! कॉन कॉल, सूचना अन् मार्गदर्शन, संपूर्ण ऑपरेशनवर पुणे पोलिस आयुक्तांचे विशेष लक्ष - Marathi News | Thrilling search operation..! Con calls, instructions and guidance, Pune Police Commissioner's special attention on the entire operation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :थरारक शोधमोहीम..! कॉन कॉल, सूचना अन् मार्गदर्शन, संपूर्ण ऑपरेशनवर पुणे पोलिस आयुक्तांचे विशेष लक्ष

शेतात पोलिसांना काही संशयास्पद हालचाल जाणवली. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले, ...

नवा ट्विस्ट..! ग्रामस्थ म्हणतात पोलिसांनी नव्हे आम्ही नराधम दत्तात्रय गाडेला पकडलं - Marathi News | New twist Villagers say we, not the police, caught the murderer Dattatray Gade | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवा ट्विस्ट..! ग्रामस्थ म्हणतात पोलिसांनी नव्हे आम्ही नराधम दत्तात्रय गाडेला पकडलं

Dattatray Gade Arrested: आरोपीला आम्ही पकडल्याचा ग्रामस्थांनी दावा केला आहे. ...

बौद्धिक क्षमतेच्या जोरावर युवापिढी जगावर राज्य करेल : ओम बिर्ला - Marathi News | The youth generation will rule the world on the strength of intellectual ability: Om Birla | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बौद्धिक क्षमतेच्या जोरावर युवापिढी जगावर राज्य करेल : ओम बिर्ला

तंत्रज्ञान, पर्यावरण आदी संकटांमध्येही भारतीयांनी ठामपणे सामना केला आहे. ...