शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

जमीन बळकाविण्याच्या प्रकरणातील नितीन हमनेला जामीन मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:12 IST

पुणे : व्यावसायिकाकडून जमीन बळकावण्यासाठी त्याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन मारहाण केल्या प्रकरणातील आरोपी नितीन मनोहर हमने ...

पुणे : व्यावसायिकाकडून जमीन बळकावण्यासाठी त्याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन मारहाण केल्या प्रकरणातील आरोपी नितीन मनोहर हमने याला ३० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. व्ही. सहारे यांनी जामीन मंजूर केला आहे.

बचाव पक्षातर्फे न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. आरोपीने दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावावी. आरोपीने साक्षीदारांवर दबाव आणता कामा नये किंवा तक्रारदाराला भेटता कामा नये, तसेच मंजूर केलेल्या जामीन अर्जाचा गैरफायदा घेता कामा नये आणि अशा स्वरूपाचा कोणताही गुन्हा परत करता कामा नये या अटींवर न्यायालयाने हमने याला जामीन मंजूर केला आहे. आरोपीच्या बाजूने अ‍ॅड. सचिन झालटे, अ‍ॅड. अभिषेक जगताप, अ‍ॅड. माधवी पवार यांनी काम पाहिले. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी अ‍ॅड. दीप्ती काळे हिचा ससून रुग्णालयाच्या आठव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. तर नीलेश शेलार (रा. कोथरूड) आणि आणखी दोन आरोपींविरोधात फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.