शहरं
Join us  
Trending Stories
1
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
4
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
5
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
6
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
7
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
8
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
9
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
10
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
11
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
12
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
13
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
14
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
15
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
16
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
17
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
18
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा

विधानसभेच्या आखाड्यात जागा कोणतीही मिळो ' राष्ट्रवादी ' पुण्यात सगळीकडे तयार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 11:40 AM

राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्यातील सर्व जागा लढवण्याची तयारी आहे...

ठळक मुद्देनिरीक्षकांची नियुक्ती : बैठकांनाही झाली सुरूवातकाही जागा काँग्रेसला गेल्या तरीही आमची तिथली यंत्रणा बैठका, चर्चा यामुळे कार्यान्वित होणार

पुणे : आमची आघाडी आहे, मात्र जागा वाटपाच्या निर्णयाची वाट पाहण्यात अर्थ नाही, जागा कोणतीही मिळो आम्ही कुठेही तयार आहोत असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यातील आठही मतदारसंघांसाठी निरीक्षक नियुक्त केले आहेत.   विधानसभा इच्छुकांची त्यांनी मागणी केलेला मतदारसंघ वगळून दुसरीकडे निरिक्षकपदी नियुक्ती झाली आहे. पर्वती विधानसभा-विशाल तांबे, प्रदीप गायकवाड, जगन्नाथ शेवाळे. वडगाव शेरी-मोहनसिंग राजपाल, रविंद्र माळवदकर. खडकवासला-सुभाष जगताप, सुनिल खाटपे. हडपसर-भगवान साळुंके, भय्यासाहेब जाधव. कसबा-प्रशांत जगताप. कोथरूड-राजलक्ष्मी भोसले, रवी चौधरी. कॅन्टोन्मेट-बाबूराव चांदेरे, बाबा धुमाळ. शिवाजीनगर-कमल ढोले पाटील, अप्पा रेणूसे.पक्षातील सुत्रांनी सांगितले की, शहर काँग्रेसकडून विधानसभेसाठी काहीही हालचाल सुरू नाही. जागा वाटपाचा निर्णय दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ पातळीवर होणार आहे. त्याला विलंब लागू शकतो. तोपर्यंत शांत बसून राहिले तर त्यामुळे चुकीचा संदेश जाईल. हे लक्षात घेऊन निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. त्यांना त्यांच्या मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांच्या बैठका घेणे, मतदानकेंद्र निहाय नियोजन करणे, कार्यकर्त्यांना मतदार यादी वाचन करण्यास सांगणे अशी कामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

काँग्रेसलाही उपयोगच होईल.राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्यातील सर्व जागा लढवण्याची तयारी आहे. त्यामुळेच पक्षाने निरीक्षक नियुक्त केले आहेत. जागा वाटप होऊन काही जागा काँग्रेसला गेल्या तरीही आमची तिथली यंत्रणा बैठका, चर्चा यामुळे कार्यान्वित होणार आहे. काँग्रेसचा उमेदवार असेल तर त्यांनाही उपयोगच होईल.चेतन तुपे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

टॅग्स :PuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक